AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Best Playing 11 : आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट प्लेइंग 11, या खेळाडूंना दिलं मानाचं स्थान; वाचा कोण कोण आहेत

आयपीएल 2023 स्पर्धा पार पडली असून जेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सने नाव कोरलं आहे. मात्र असं असलं तरी काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. या खेळाडूंची बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे.

| Updated on: May 31, 2023 | 5:54 PM
Share
आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. चेन्नईने आयपीएल इतिहासात पाचव्यांदा जेतेपद पटकावलं आहे.

आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. चेन्नईने आयपीएल इतिहासात पाचव्यांदा जेतेपद पटकावलं आहे.

1 / 15
या आयपीएलमध्ये सीनियर खेळाडूंसोबत ज्युनियर्सही चमकले हे विशेष. त्यामुळे ज्युनियर आणि सीनियर्सही ऑरेंज कॅप आणि इतर पुरस्कारांच्या शर्यतीत होते.

या आयपीएलमध्ये सीनियर खेळाडूंसोबत ज्युनियर्सही चमकले हे विशेष. त्यामुळे ज्युनियर आणि सीनियर्सही ऑरेंज कॅप आणि इतर पुरस्कारांच्या शर्यतीत होते.

2 / 15
या आयपीएलमध्ये समालोचक म्हणून  भूमिका बजावलेला इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने स्पर्धेतील सर्व सामने पाहिले. त्यांनी आयपीएल 2023 मधील सर्वोत्कृष्ट खेळणाऱ्या इलेव्हनची घोषणा केली आहे. यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.

3 / 15
पीटरसनने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट संघाच्या यादीत महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे या चॅम्पियन संघातील खेळाडूंना स्थान देण्यात आले नाही. आरसीबीने संघातील तीन सदस्यांचा यात समावेश आहे.केविन पीटरसनने निवडलेली सर्वोत्कृष्ट इलेव्हन वाचा.

4 / 15
फाफ डु प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

फाफ डु प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

5 / 15
शुभमन गिल (गुजरात टायटन्स)

शुभमन गिल (गुजरात टायटन्स)

6 / 15
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

7 / 15
सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)

सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)

8 / 15
हेन्रिक क्लासेन (सनराईजर्स हैदराबाद)

हेन्रिक क्लासेन (सनराईजर्स हैदराबाद)

9 / 15
रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स)

रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स)

10 / 15
राशिद खान (गुजरात टायटन्स)

राशिद खान (गुजरात टायटन्स)

11 / 15
अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स)

अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स)

12 / 15
मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)

मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)

13 / 15
मोहम्मद सिराज (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

मोहम्मद सिराज (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)

14 / 15
मथिशा पथिराणा (चेन्नई सुपर किंग्स)

मथिशा पथिराणा (चेन्नई सुपर किंग्स)

15 / 15
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?