5

IPL 2023 CSK vs GT : चेन्नईचा क्रिकेटर सीएसकेसाठी ठरला खलनायक..! धोनीला सळो की पळो करून सोडलं

आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सने चेन्नईसमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं आहे. या खेळीत साई सुदर्शनचं मोठं योगदान राहिलं आहे.

| Updated on: May 29, 2023 | 11:31 PM
आठव्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शनने पहिल्या 12 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. पण संघाची एकूण धावसंख्या 100 च्या पार गेल्याने साईने आपल्या फलंदाजीचा गियर बदलला.

1 / 7
साई सुदर्शनचा आक्रमक पवित्रा पाहून महेंद्रसिंह धोनीला गोलंदाजी अनेक बदल करावे लागले. पण साईचं वादळ रोखू शकले नाहीत.

2 / 7
साई सुदर्शनने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी क्रिझवर आलेल्या हार्दिक पांड्याने त्याला चांगली साथ दिली.

3 / 7
साई सुदर्शनने अवघ्या 47 चेंडूत 6 उत्तुंग षटकार आणि 8 चौकारांसह 96 धावा केल्या. परिणामी, सीएसके संघाला निर्धारित 20 षटकात 214 धावांचं आव्हान मिळालं.

4 / 7
साई सुदर्शनला सर्वोत्तम क्रिकेटपटू बनवण्याचे श्रेय चेन्नई सुपर किंग्सला जाते. कारण तामिळनाडूत राहणारा साई सुदर्शन 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीद्वारे चालवल्या जाणाऱ्या ज्युनियर सुपर किंग्स लीगमध्ये खेळला होता.

5 / 7
लायका कोवाई किंग्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनची नंतर भारत-अ संघात निवड झाली. पण यानंतर साई सुदर्शनला आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीने विकत घेतले नाही.

6 / 7
गेल्या मोसमात गुजरात टायटन्स फ्रँचायझीने चेन्नईच्या खेळाडूला अवघ्या 20 लाख रुपयांना विकत घेतले होते.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं

मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी

'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं

उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...

Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?

कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'

राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...

NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल