AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : महागड्या खेळाडूंनी संघाचं केलं वाटोळं ! फलंदाजी आणि गोलंदाजीत पूर्ण फेल

आयपीएल 2023 स्पर्धेत फ्रेंचाईसीने विदेशी खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली खरी पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. वाचा कोण आहेत हे खेळाडू

| Updated on: May 29, 2023 | 11:06 PM
Share
आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी फ्रेंचाईसीनी आपल्या संघात चांगले खेळाडू सहभागी करण्यासाठी मोठी बोली लावली. मात्र विदेशी खेळाडू संघासाठी त्रासदायक ठरले.  (IPL Photo)

1 / 6
सॅम करनला पंजाब किंग्सने 18.5 कोटी खर्च करून खरेदी केलं. आयपीएल लिलावाचे सर्व नियम मोडीत काढले होते. पण हा खेळाडू काही खास करू शकला नाही. या पर्वातील 14 सामनयात 276 धावा केल्या आणि फक्त 10 विकेट्स घेतल्या. पंजाबचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचला नाही.  (IPL Photo)

2 / 6
बेन स्टोक्सलाही चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी खर्च करून संघात घेतलं होतं. पण हा खेळाडू स्पर्धा मध्येच सोडून मायदेशी परतला. स्टोक्स फक्त दोन सामने खेळला. त्यात त्याने 15 धावा केल्या. तसेच एकही विकेट घेता आली नाही.  (IPL Photo)

3 / 6
वानिंदु हसारंगाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या संघात सहभागी केलं होतं. त्याच्याकडून संघाला फार अपेक्षा होत्या. मात्र तो काही खास करू शकला नाही. आठ सामन्यात 9 गडी बाद केले आणि 8.13 चा इकॉनोमी रेट होता.  (IPL Photo)

4 / 6
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला सनराईजर्स हैदराबादने 13.25 कोटी खर्च करून संघात घेतलं. हा खेळाडूही आयपीएलमध्ये अपयशी ठरला. एकच शतक ठोकलं आणि इतर सामन्यात सुमार कामगिरी राहिली. 11 सामन्यात त्याने एकूण 190 धावा केल्या.  (IPL Photo)

5 / 6
जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने 8 कोटी खर्च करून संघात घेतलं होतं. पण जखमी असल्याने मागच्या पर्वात खेळू शकला नाही. तसेच या सिझनमध्येही काही खास करू शकला नाही. पाच सामन्यात त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या.  (IPL Photo)

6 / 6
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना