AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virushka | विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्यात वादाची ठिणगी?

विराट कोहली याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. आयडियल कपल असलेल्या विराट आणि अनुष्का यांच्यात वाद झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे...

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 30, 2023 | 5:26 PM
Share
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आयडियल कपल आहेत. दोघेही सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात. मात्र सध्या विराटने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळे या कपलमध्ये खटके उडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

1 / 5
Virushka | विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्यात वादाची ठिणगी?

2 / 5
विराटने गुरुवारी एक फोटो पोस्ट केलाय.  या फोटोत विराट अनुष्काच्या हातात हात टाकून पूल ओलांडतान दिसतोय. हा फोटो नेटकऱ्यांना आवडलाय. मात्र त्या फोटो कॅप्शनमुळे या दोघांमध्ये खटके उडाल्याचा कयास लावला जातोय.

3 / 5
"असंख्य प्रश्न आणि संशयाच्या दरीला ओलांडून मी या प्रेमात आहे", असं विराटने या फोटोला कॅप्शन दिली आहे. यामुळे नेटकऱ्यांना या दोघांमध्ये खटके उडालेत की काय, अशी शंका आहे.

"असंख्य प्रश्न आणि संशयाच्या दरीला ओलांडून मी या प्रेमात आहे", असं विराटने या फोटोला कॅप्शन दिली आहे. यामुळे नेटकऱ्यांना या दोघांमध्ये खटके उडालेत की काय, अशी शंका आहे.

4 / 5
अनुष्काने कायम संकटात  विराटची साथ दिलीय. "मी जेव्हा आऊट ऑफ फॉर्म होतो तेव्हा माझा संताप व्हायचा. मी अनुष्कावर संतापायचो. तसेच मी मनातली प्रत्येक गोष्ट अनु्ष्कासोबत शेअर करायचो", असं विराटने एका मुलाखतीत म्हणाला होता.

5 / 5
Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!