राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, काय केलं ते वाचा
आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 205 धावा केल्या आणि विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावलं आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6