AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

77 लाखांची सॅलरी, सहा सामन्यात खेळून संघाला मिळवून दिलं अव्वल स्थान, पण भारतीय खेळाडू स्पर्धेतून आऊट

The Hundred Women's: वुमन्स द हंड्रेड लीग स्पर्धेत सदर्न ब्रेवसाठी खेळताना भारतीय फलंदाजाने सहा डावात जबरदस्त खेळी केली. प्रत्येक सामन्यात तिने विजयात योगदान दिलं आहे. पण आता स्पर्धेतून आऊट झाली आहे.

| Updated on: Aug 08, 2026 | 7:33 PM
Share
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड वुमन्स लीग स्पर्धेत काही भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यात जेमिमा रॉड्रिग्सचा समावेशही आहे. तिने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पण तिचा स्पर्धेतील प्रवास आता संपला आहे.

1 / 5
द हंड्रेड लीग स्पर्धेत साउथँप्टनची फ्रेंचायझी सदर्न ब्रेवसाठी खेळणारी जेमिमा रॉड्रिग्स या स्पर्धेतून बाद झाली आहे. जेमिमा रॉड्रिग्सला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळणार नाही.

2 / 5
सदर्न ब्रेव फ्रेंचायझीने जेमिमा रॉड्रिग्ससाठी 60 हजार पाउंड म्हणजेच 77 लाख रुपये मोजून संघात घेतलं होतं. जेमिमाने सदर्न ब्रेवसाठी खेळताना 6 सामन्यात 36 च्या सरासरीने 143 धावा केल्या.

सदर्न ब्रेव फ्रेंचायझीने जेमिमा रॉड्रिग्ससाठी 60 हजार पाउंड म्हणजेच 77 लाख रुपये मोजून संघात घेतलं होतं. जेमिमाने सदर्न ब्रेवसाठी खेळताना 6 सामन्यात 36 च्या सरासरीने 143 धावा केल्या.

3 / 5
जेमिमा रॉड्रिग्सने या स्पर्धेत काही मोठी खेळी केली नाही. पण प्रत्येक सामन्यात आवश्यक धावा केल्या. त्या धावांच्या जोरावर सदर्न ब्रेवने जबरदस्त कामगिरी नोंदवली. तसेच गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं. आता जेमिमाच्या जागी चार्ली नॉटला साइन केलं आहे.

4 / 5
जेमिमा रॉड्रिग्स हिला झालेली दुखापत सदर्न ब्रेवसाठीच नाही तर टीम इंडियासाठीही धक्का आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी फिट होणार की नाही हा प्रश्न आहे. (फोटो: टीव्ही 9 हिंदीवरून)

5 / 5
Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?