AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs BAN : मिचेल स्टार्कने वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास, लसिथ मलिंगाला टाकलं मागे

आयपीएल लिलावात मिचेल स्टार्कच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला. आजवरची सर्वात मोठी बोली त्याच्या नावावर लागली. इतकंच काय केकेआरच्या जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा राहिला. मिचेल स्टार्क असाच मोठा नाही. वर्ल्डकपमधील रेकॉर्ड पाहून याचा प्रचिती येते. आता काय केलं जाणून घ्या

| Updated on: Jun 21, 2024 | 10:13 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलियाने बांग्लादेश 28 धावांनी पराभूत केलं. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळाला. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

1 / 5
मिचेल स्टार्कने बांगलादेशविरुद्ध चार षटकं टाकली. यात त्याने 21 धावा देत एक गडी बाद केला आणि विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम आधी श्रीलंकन कर्णधार लसिथ मलिंगाच्या नावावर होता. (Photo : PTI)

मिचेल स्टार्कने बांगलादेशविरुद्ध चार षटकं टाकली. यात त्याने 21 धावा देत एक गडी बाद केला आणि विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम आधी श्रीलंकन कर्णधार लसिथ मलिंगाच्या नावावर होता. (Photo : PTI)

2 / 5
टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मिचेल स्टार्कने एकूण 95 गडी बाद केले आहेत. या विकेटसह मिचेल स्टार्क वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मलिंगाने वर्ल्डकप करिअरमध्ये 94 गडी बाद केले आहेत.  (Photo : PTI)

3 / 5
मिचेल स्टार्कने हा विक्रम मोडला असला तरी आता तो शाबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. कारण बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन या विक्रमाच्या जवळ आहे. त्याला फक्त तीन गडी पाहीजेत. सुपर 8 फेरीत अजून दोन सामने खेळायचे असून हा विक्रम मोडू शकतो. (Photo : PTI)

4 / 5
मिचेल स्टार्कने टी20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. तसेच एकूण 30 विकेट घेतले आहेत. टी20 वर्ल्डकपमध्ये 49 विकेट घेत शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर आहे.  (Photo : PTI)

मिचेल स्टार्कने टी20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. तसेच एकूण 30 विकेट घेतले आहेत. टी20 वर्ल्डकपमध्ये 49 विकेट घेत शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर आहे. (Photo : PTI)

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान