6 4 6 4 6 4 6 4 4 6 4 4 4 6 4 4 6 6 4 जॅन निकोलने ठोकलं जलद शतक, चौकार षटकारांचा वर्षाव
नामिबिया आणि नेपाळ यांच्यातील टी20 सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. जॅन निकोलचं वादळ यावेळी मैदानात पाहायला मिळालं. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत नेपाळच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
या देशात थेट इमारतीतून जाते रेल्वे, पाहा कुठे ?
46 व्या वर्षी श्वेता तिवारीचा कातिलाना अंदाज, फिटनेस पाहून...
माधुरी दीक्षितचं साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल..
Madhurani Gokhale : गुलाबी बनारसी साडीत मधुराणी गोखलेचा मोहक अंदाज
लाखो चाहत्यांची आवडती कार, किंमत फक्त 6.30 लाख रुपये, खरेदीसाठी उडाली झुंबड
एक महिना साखर न खाल्ल्यास शरीरात होतील हे 5 महत्वाचे बदल, पाहा कोणते ?
