ICC चा बाबर आझम आणि शाहिन अफ्रिदीला झटका

Pakistan Cricket Team | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा कॅप्टन बाबर आणि आघाडीचा गोलंदाज शाहीन अफ्रिदी या दोघांना झटका लागलाय.

| Updated on: Nov 08, 2023 | 5:40 PM
पाकिस्तान क्रिकेट टीमने 4 नोव्हेबंरला न्यूझीलंड विरुद्ध डीएलएनुसार 21 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह सेमी फायनलमधील आपलं आव्हान कायम ठेवलंय. मात्र यानंतर आता आयसीसीने पाकिस्तान कॅप्टन बाबर आझमला मोठा झटका दिलाय.

1 / 6
आयसीसीने एकदिवसीय रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी या दोघांना मोठं नुकसान झालं आहे.

आयसीसीने एकदिवसीय रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी या दोघांना मोठं नुकसान झालं आहे.

2 / 6
टीम इंडियाच्या शुबमन गिल याने  बाबर आझम याला आयसीसी बॅट्समन रँकिंगमध्ये मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे.

टीम इंडियाच्या शुबमन गिल याने बाबर आझम याला आयसीसी बॅट्समन रँकिंगमध्ये मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे.

3 / 6
शुबमन गिल याच्या नावे 830 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे. तर बाबरच्या खात्यात 824 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

शुबमन गिल याच्या नावे 830 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे. तर बाबरच्या खात्यात 824 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

4 / 6
तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शाहिन अफ्रिदी याला झटका दिलाय. सिराज अफ्रिदीला पछाडत नंबर 1 गोलंदाज ठरलाय. तर शाहिनची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झालीय.

तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शाहिन अफ्रिदी याला झटका दिलाय. सिराज अफ्रिदीला पछाडत नंबर 1 गोलंदाज ठरलाय. तर शाहिनची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झालीय.

5 / 6
सिराजच्या नावे वनडे बॉलिंग क्रमवारीत 709 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. सिराज याआधी 856 रेटिंग्स पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर होता.

सिराजच्या नावे वनडे बॉलिंग क्रमवारीत 709 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. सिराज याआधी 856 रेटिंग्स पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर होता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.