AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचा तिसरा ‘निकाह’, सानियाशी लग्न करण्यापूर्वी हैद्राबादमध्येच होती पहिली पत्नी

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. शोएब मलिकने आपल्या तिसऱ्या निकाहाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच यावर शिक्कामोर्तब झालं. तुम्ही वर वाचलं ते अगदी बरोबर आहे. शोएब मलिक याचा हा तिसरा निकाह आहे. सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी त्याने हैदराबादमधील शिक्षकेसोबत संसार थाटला होता.

| Updated on: Jan 20, 2024 | 4:44 PM
Share
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांची वाट वेगवेगळी झाली आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. सना आणि शोएब गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

1 / 6
शोएब मलिकचा हा तिसरा निकाह आहे. सानिया मिर्झाशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी त्याचा निकाह झाला होता. अनेकांना याबाबतची माहिती नव्हती. पण आता पहिली पत्नी कोण होती? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शोएब मलिकचा हा तिसरा निकाह आहे. सानिया मिर्झाशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी त्याचा निकाह झाला होता. अनेकांना याबाबतची माहिती नव्हती. पण आता पहिली पत्नी कोण होती? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

2 / 6
शोएब मलिकने 2002 मध्ये आयशा सिद्दीकीसोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षांनंतर तलाक घेत हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर शोएबने भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले.  आयेशा सिद्दीकी व्यवसायाने शिक्षिका आणि भारतातील हैदराबाद शहरातील रहिवासी होती.

3 / 6
शोएब मलिकच्या सानिया मिर्झाशी लग्नादरम्यान आयशाने गंभीर आरोप केला होता. शोएब मलिक तलाक न देता लग्न करणार असल्याचं सांगतलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, आयशाने शोएबविरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला होता.

4 / 6
आयशाने शोएब आणि त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ पोलिसांना पुरावा म्हणून दाखवला होता. तसेच आयशाने शोएब मलिकला तलाक देणार असल्याचे सांगितले होते. पोटगी म्हणून शोएबने आयशाला 15 कोटी रुपये दिल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर सानियाशी लग्न केले होते.

5 / 6
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, या दोघांचा 4 महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला आहे. शोएब आणि सानिया 12 वर्षांपासून एकत्र होते. त्यांना एक मुलगाही आहे.

6 / 6
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच