AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीसीसीआयच्या क्रिकेट ॲकॅडमींचं उद्घाटन, फोटो पाहिलेत?

Bcci Indoor Cricket Academies : बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. क्रिकेटला बूस्टर मिळावा यासाठी ईशान्य भारतात बीसीसीआयने मोठं पाउल उचललं आहे.

| Updated on: Apr 28, 2026 | 6:09 PM
Share
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ईशान्य भारतात क्रिकेटचा विकास व्हावा यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून ईशान्य भारतात क्रिकेट अॅकॅडमीची सुरुवात केली आहे. मणिपूरमधील या इनडोअर क्रिकेट ॲकॅडमीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअली उद्घाटन केलं. (Photo Credit : Bcci)

1 / 5
आयसीसीचे विद्यमान सर्वेसर्वा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांची मणिपूरमध्ये क्रिकेट ॲकॅडमी सुरु करु करण्याची ही संकल्पना होती. या अॅकडमीच्या उद्घाटनाला जय शाह उपस्थित होते. (Photo Credit : Bcci)

2 / 5
ॲकॅडमीच्या उद्घाटनावेळेस जय शाह यांच्याव्यतिरिक्त बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास, सचिव देवजीत सैकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धुमल उपस्थित होते. (Photo Credit : Bcci)

ॲकॅडमीच्या उद्घाटनावेळेस जय शाह यांच्याव्यतिरिक्त बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास, सचिव देवजीत सैकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धुमल उपस्थित होते. (Photo Credit : Bcci)

3 / 5
मणिपूरमधील ही इनडोअर ॲकॅडमी आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशी आहे. या अॅकॅडमीत क्रिकेट सरावाव्यतिरिक्त इतर सुविधाही आहेत.  या अॅकॅडमीत जिमही आहे. (Photo Credit : Bcci)

मणिपूरमधील ही इनडोअर ॲकॅडमी आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशी आहे. या अॅकॅडमीत क्रिकेट सरावाव्यतिरिक्त इतर सुविधाही आहेत. या अॅकॅडमीत जिमही आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 5
तसेच मणिपूर व्यतिरिक्त अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय आणि नागालँडमध्येही बीसीसीआयकडून इनडोअर क्रिकेट अॅकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. या सुविधांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईशान्य भारतातील खेळाडूंची कामगिरी उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. (Photo Credit : Bcci)

5 / 5
Follow Us
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर