AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, लॉर्ड्सवर मिळाला इतका मोठा मान

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यामुळे त्याचा नावलौकीक संपूर्ण जगभर आहे. आता त्याला आणखी सन्मान मिळाला आहे. सचिन तेंडुलकर आता लॉर्ड्सवर कायमस्वरूपी असणार आहे.

| Updated on: Jul 10, 2025 | 5:49 PM
Share
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची कामगिरी अद्यापही स्मरणात आहेत. आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण सचिन तेंडुलकर कायमचा लॉर्ड्सवर दिसणार आहे.  (Photo: Getty Images)

1 / 5
सचिन तेंडुलकरने अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेदरम्यान लॉर्ड्सवर त्याच्या तैलचित्राचे उद्घाटन केले. यावेळी एमसीसीचे अध्यक्ष मार्क निकोलस यांची उपस्थिती होती.  (Photo: Getty Images)

सचिन तेंडुलकरने अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेदरम्यान लॉर्ड्सवर त्याच्या तैलचित्राचे उद्घाटन केले. यावेळी एमसीसीचे अध्यक्ष मार्क निकोलस यांची उपस्थिती होती. (Photo: Getty Images)

2 / 5
सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. पण लॉर्ड्सवर त्याच्या नावावर एकही शतक नाही. त्यामुळे त्याचं नाव सन्मान फलकावर नाही. पण आता स्टेडियमच्या भिंतीवर कायमस्वरुपी दिसणार आहे.  (Photo: Getty Images)

3 / 5
सचिन तेंडुलकरने कसोटी कारकि‍र्दीत लॉर्ड्सवर पाच कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 21.66 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत.  (Photo: Getty Images)

सचिन तेंडुलकरने कसोटी कारकि‍र्दीत लॉर्ड्सवर पाच कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 21.66 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत. (Photo: Getty Images)

4 / 5
लॉर्ड्स मैदानात सचिन तेंडुलकर याच्या आधी लॉर्ड्स मैदानाच्या भिंतीवर शेन वॉर्नचं चित्र लावण्यात आले आहे.  (Photo: Getty Images)

लॉर्ड्स मैदानात सचिन तेंडुलकर याच्या आधी लॉर्ड्स मैदानाच्या भिंतीवर शेन वॉर्नचं चित्र लावण्यात आले आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?