AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: शुबमनचं प्रमोशन फिक्स;कॅप्टन्सीच्या जबाबदारीनंतर आता पगारवाढही! किती कोटी मिळणार?

Shubman Gill Bcci Annual Contract : शुबमन गिल याचा बीसीसीआयच्या वार्षिक करारात ए कॅटेगरीत समावेश आहे. मात्र शुबमनला प्रमोशन मिळणार असल्याची शक्यता आहे. तसं झालं तर शुबमनला 2 कोटी पगारवाढ मिळणार असल्याचं निश्चित आहे. शुबमनला सध्या वार्षिक करारानुसार 5 कोटी रुपये मिळतात.

| Updated on: Dec 11, 2025 | 4:01 PM
Share
टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अपयशी ठरला. शुबमन गिल 4 धावांवर बाद झाला. शुबमनची यासह टी 20i क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. शुबमन टी 20i क्रिकेटमधील गेल्या 6 डावांत अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
शुबमनला या निराशाजनक कामगिरीदरम्यान गूड न्यूज मिळण्याची शक्यता अधिक आहे. बीसीसीआयकडून लवकरच वार्षिक करार जाहीर केला जाणार आहे. शुबमनला या वार्षिक करारात बीसीसीआयकडून प्रमोशन दिलं जाऊ शकतो. शुबमनला वार्षिक करारात ए प्लस श्रेणी दिली जाऊ शकते. (Photo Credit: PTI)

2 / 5
शुबमनचं गेल्या काही महिन्यांत टीम इंडियातील वजन वाढलं आहे. शुबमनला रोहितच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाचं नेतृत्व देण्यात आलंय. तसेच शुबमनला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच शुबमन टी 20i टीमचा कॅप्टनही आहे.  त्यामुळे शुबमनला बीसीसीआयकडून वार्षिक करारात ए प्लस ग्रेड मिळण्याची शक्यता अधिक आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
बीसीसीआयकडून खेळाडूंना 4 श्रेणींनुसार वार्षिक करार देण्यात येतो. ए प्लस, ए, बी आणि सी या 4 श्रेणींनुसार खेळाडूंना वार्षिक करारानुसार किती रक्कम मिळणार हे ठरतं. खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी या श्रेणींनुसार अनुक्रमे 7,5,3 आणि 1 कोटी रुपये दिले जातात. (Photo Credit: PTI)

4 / 5
सध्या ए प्लस कॅटेगरीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या 4 खेळाडूंचा समावेश आहे. तर आता बीसीसीआयकडून या श्रेणीत शुबमनचा समावेश केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता शुबमनचा या श्रेणीत समावेश केला जाणार की नाही? हे बीसीसीआयकडून जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit: PTI)

5 / 5
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.