World Cup 2023 मध्ये सर्वाधिक शतक क्विंटन डी कॉकच्या नावावर, विराट कितव्या स्थानी?

Most Century In World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 6 फलंदाजांनी किमान 1 शतक ठोकलंय. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक हा आघाडीवर आहे.

| Updated on: Nov 09, 2023 | 12:31 PM
दक्षिण आफ्रिकाचा स्टार, अनुभवी आणि ओपनर बॅट्समन क्विंटन डी कॉक याचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. क्विंटन वर्ल्ड कपनंतर निवृ्त्त होणार आहे. त्याआधी क्विंटनने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 55 धावा केल्या आहेत.

1 / 5
13 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांबाबत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा युवा रचिन रवींद्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. रचिनने  8 सामन्यांमध्ये 3 शतकांसह 523 धावा केल्या आहेत.

13 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांबाबत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा युवा रचिन रवींद्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. रचिनने 8 सामन्यांमध्ये 3 शतकांसह 523 धावा केल्या आहेत.

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने 2 शतकं ठोकली आहेत. मॅक्सवेलने 8 सामन्यांमध्ये  397 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने 2 शतकं ठोकली आहेत. मॅक्सवेलने 8 सामन्यांमध्ये 397 धावा केल्या आहेत.

3 / 5
टीम इंडियाचा विराट कोहली  2 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 8 सामन्यात 543 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा विराट कोहली 2 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 8 सामन्यात 543 धावा केल्या आहेत.

4 / 5
दक्षिण आफ्रिकेचा रसी वॅन डेर डुसेन याने 8 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत. रसीने 45.75 सरासरी आणि 90.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा रसी वॅन डेर डुसेन याने 8 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत. रसीने 45.75 सरासरी आणि 90.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत.
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका.
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?.
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर.
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?.
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?.
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?.
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?.