AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | जसप्रीत बुमराहची भावी पत्नी संजना गणेशन इतक्या वर्षाने मोठी, ‘या’ अभिनेत्याला केलं होतं डेट

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्टार अँकर संजना गणेशन (sanjana gansehan) विवाहबद्ध होणार आहेत.

| Updated on: Mar 14, 2021 | 4:15 PM
Share
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेजेंटेटर संजना गणेशन 14 किंवा 15 मार्चला विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र याबाबत अजूनही हे दोघे लग्नाबाबत काही बोलले नाहीयेत.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेजेंटेटर संजना गणेशन 14 किंवा 15 मार्चला विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र याबाबत अजूनही हे दोघे लग्नाबाबत काही बोलले नाहीयेत.

1 / 4
बुमराहची होणारी पत्नी गेल्या काही वर्षांपासून स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत आहे. ती वयाने बुमराहपेक्षा मोठी आहे. संजनाचा जन्म 9 जून 1991 रोजी झाला होता. तर बुमराह 6 डिसेंबर 1993 मध्ये  जन्मला होता. म्हणजेच दोघांमध्ये अडीच वर्षांचं अंतर आहे.

2 / 4
टीम इंडियाचे सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे,  अजित आगरकर,  जवागल श्रीनाथ, शिखर धवन यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या महिलेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

टीम इंडियाचे सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, शिखर धवन यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या महिलेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

3 / 4
संजना स्पिलिट्सविलाच्या सातव्या मोसमात मॉडेल आणि अभिनेता अश्विनी कौलसोबत होती. यादरम्यान संजनाला दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांनी या कार्यक्रमातून माघार घेतली होती.अश्विनीने संजनासाठी हा कार्यक्रम मध्येच सोडून दिला. त्यानंतर हे दोघे एकत्र दिसले नाहीत.

4 / 4
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली