AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : सेमीफायनल प्रवेशासाठी आज ऑस्ट्रेलियाला भारताला किती रन्सनी हरवावं लागेल? जर-तरचा खेळ

IND vs AUS : भारतीय टीमने सुपर-8 मध्ये ग्रुप-1 मधील दोन्ही सामने जिंकेल आहेत. सध्या ग्रुपमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. टीम इंडियाच सेमीफायनलमध्ये पोहोचण निश्चित मानलं जातय. पण काही धक्कादायक निकाल लागले तर टीम इंडियाचा सेमीफायनलच्या शर्यतीतून पत्ताही कट होऊ शकतो.

| Updated on: Jun 24, 2024 | 1:25 PM
Share
टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने जिंकून T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन केलय. ग्रुप स्टेजजंतर टीम इंडियाने सुपर-8 मध्ये आरामात अफगाणिस्तान आणि बांग्लादेशवर विजय मिळवला. टीम इंडिया सेमीफायनलच्या खूप जवळ आहे.

1 / 10
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने ग्रुप 1 मधील समीकरण रंगतदार बनलय. सगळ्यांची नजर यावर आहे की, ऑस्ट्रेलिया बाहेर होणार की, अफगाणिस्तानचा प्रवास थांबणार. पण दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की, इतक दमदार प्रदर्शन करुनही टीम इंडिया सुद्धा एका पराभवामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकते.

2 / 10
टीम इंडियाच हे प्रदर्शन पाहून सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग कसा रोखला जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडण स्वाभाविक आहे. पण असं होऊ शकतं. ग्रुप-1 मधील शेवटच्या दोन सामन्यांचा निकाल काय लागतो? त्यावर बरच समीकरण अवलंबून आहे.

3 / 10
सोमवारी 24 जूनला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना आहे. त्यानंतर अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सामना होईल.

4 / 10
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवलं, तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण एक गोष्ट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं.

5 / 10
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण पराभवाच्या अंतरावर सुद्धा बरच काही अवलंबून आहे. कारण सगळा विषय नेट रनरेटवर येऊन अडकतो.

6 / 10
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या अंतराने हरवलं किंवा 31 पेक्षा जास्त चेंडू राखून हरवलं, तर टीम इंडियाचा रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा कमी होईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि भारताचे 4-4 पॉइंट होतील. दोन्ही टीम्स पहिल्या-दुसऱ्या नंबरवर असतील.

7 / 10
त्यानंतर अफगाणिस्तान-बांग्लादेश सामन्यावर नजर असेल. या सामन्यातही जय-पराजयात धावांच अंतर महत्त्वाच असेल.

8 / 10
अफगाणिस्तानची टीम फॉर्ममध्ये आहे, त्यांनी बांग्लादेशला 80 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या फरकाने हरवलं, तर अफगाणिस्तानचा रनरेट भारतापेक्षा जास्त होईल.

9 / 10
अशी स्थितीत अफगाणिस्तान, भारत आणि ऑस्ट्रेलिया तिघांचे प्रत्येकी 4-4 पॉइंट होतील. नेट रनरेटच्या आधारावर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या-दुसऱ्या नंबरवर राहतील. दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील. टीम इंडियाच आव्हान संपुष्टात येईल.

10 / 10
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत