IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध ‘सूर्य’कुमार तळपला, षटकार आणि चौकारांच्या आतषबाजीसह अर्धशतक
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव याची वादळी खेळी अनुभवायला मिळाली. सूर्यकुमार यादव याने 24 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
