AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराटच्या निवृत्तीनंतर चौथ्या स्थानी कोण बॅटिंग करणार? या खेळाडूंमध्ये चुरस

Virat Kohli Batting Position : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटला रामराम केला. विराटनंतर त्याच्या जागी चौथ्या स्थानी खेळण्यसााठी टीम इंडियात 4 दावेदार आहेत. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 14, 2025 | 3:52 PM
Share
विराट कोहली याने सोमवारी 12 मे रोजी कसोटी क्रिकेटला रामराम केला. विराटने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली. विराटने 14 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. तसेच विराटने कर्णधार म्हणूनही दमदार कामगिरी केली.  विराटने 123 सामन्यांमध्ये 31 अर्धशतकं, 30 शतकं आणि 7 द्विशतकांसह एकूण 9 हजार 230 धावा केल्या. विराट कसोटीत चौथ्या स्थानी खेळायचा. मात्र त्याच्यानंतर आता चौथ्या स्थानी कोण खेळणार? या चौथ्या स्पॉटसाठी 4 खेळाडू दावेदार आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.  (Photo Credit : Virat Kohli X Account)

1 / 5
श्रेयस अय्यर याने कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केलंय. तसेच श्रेयसने बीसीसीआयचा वार्षिक करारही मिळवला. अय्यरने 2021 साली कसोटी पदार्पण केलं. मात्र श्रेयसला सातत्याने धावा करता आल्या नाहीत. श्रेयस जानेवारी 2024 साली कसोटी संघातून बाहेर पडला. मात्र श्रेयसने 2024-2025 रणजी ट्रॉफीत 68.57 च्या सरासरीने 480 धावा केल्या. (Photo Credit : Shreyas Iyer X Account)

2 / 5

3 / 5
सर्फराज खान याने कसोटी पदार्पणात आपली छाप सोडली. सर्फराजने आतापर्यंत 11 डावांमध्ये 4 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सर्फराजने न्यूझीलंड विरुद्ध 150 धावा केल्या. सर्फराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 65.91 अशा अप्रतिम सरासरीने धावा केल्या आहेत. (Photo Credit : Sarfaraz Khan X Account)

4 / 5
देवदत्त पडीक्कल मधल्या फळीत खेळतो. देवदत्तने 3 कसोटी सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 90 धावा केल्या आहेत. यामध्ये एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. देवदत्तने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 41.39 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. (Photo Credit : Indian Cricket Team Facebook Page)

5 / 5
Follow Us
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...