दक्षिण आफ्रिकेवर भारी पडणार ‘हे’ दोन खेळाडू, जाणून घ्या….

सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे.

| Updated on: Oct 06, 2022 | 6:09 PM
टीम इंडियाकडून दोन असे खेळाडू खेळणार आहेत. ज्यांची दक्षिण आफ्रिकेलाही धडकी भरली आहे. तुम्ही म्हणाल असे कोणते दोन खेळाडू आहेत. ज्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भीती आहे. तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
सध्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 सीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि टीम इंडियाकडून जे खेळाडू खेळता आहेत. त्यांच्याकडे सध्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहिती आहे का, असे दोन गोलंदाज आहेत की ज्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला भीती वाटते आहे.

2 / 5
ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या गोलंतदाजांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई या दोन खेळाडूंनी डेब्यू केलाय. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू हे टी-20 सीरिज खेळले आहेत.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

3 / 5
तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची कामगिरी बोलते. त्यानं आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. त्यानं यापैकी अनेक सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी केली आहे.

4 / 5
रवी बिश्नोईनं टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे त्यानं आयपीएलपासून ते अंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मेटमध्ये केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.