IPL 2026: सनरायझर्स हैदराबादच्या तीन खेळाडूंनी ठोकल्या 400हून अधिक धावा, 81 षटकारही मारले
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने चमकदार कामगिरी करून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. पंजाब किंग्सला पराभूत करून 14 गुणांची कमाई केली आहे. या संघातील फलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. या पर्वात तीन खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
जेवणाचे हे पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे धोकादायक, कोणते ते पाहा ?
चिया सीड्स खाल्ल्याने शरीराला मिळतात मोठे फायदे
थंडीत खजुर खाल्ल्याने शरीराला मिळतील चांगले फायदे ?
पोटात जडपणा जाणवत असेल तर काय करावे ?
काळ्या ड्रेसमध्ये करीनाच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
GK : देशाची सर्वात छोटी नदी कोणती ?
