AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: विहान मल्होत्राने वर्ल्डकप स्पर्धेत रचला इतिहास, आरसीबीसाठी गूड न्यूज

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. पण असं असताना भारताकडून अजून एकाही फलंदाजाने शतक ठोकलं नव्हतं. पण सुपर सिक्स फेरीत भारताकडून विहान मल्होत्राने ही कामगिरी केली.

| Updated on: Jan 27, 2026 | 7:05 PM
Share
वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेकडून भारतीय क्रीडाप्रेमींना बऱ्याच अपेक्षा आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. पण यात उपकर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज विहान मल्होत्रा सरस ठरला. त्याने या स्पर्धेत भारतासाठी पहिलं शतक ठोकलं. त्याच्या नाबाद 107 धावांमुळे भारताने 352 धावांपर्यंत मजल मारली.   (Photo: Johan Rynners-ICC/ICC via Getty Images)

1 / 5
सुपर सिक्स फेरीत भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने 8 गडी गमवून 352 धावा केल्या. यात भारताकडून एक शतक आणि दोन अर्धशतकं आली. विहान मल्होत्राने 104 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. भारतासाठी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलं शतक आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
विहान मल्होत्रााने 107 चेंडूत नाबद 109 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 101.87 चा होता. या वर्ल्डकप स्पर्धेतील भारताकडून सर्वात मोठी खेळी ठरली आहे. विहान मल्होत्राने अभिज्ञान कुंडूसोबत पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. तसेच अंबरिशसोबत अर्धशतकी भागीदारी केली. (Photo- Getty Images)

3 / 5
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील विहान मल्होत्राचं हे पहिलं शतक आहे. पण युथ वनडेतील त्याचं दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं होतं. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
विहान मल्होत्रा ​​देखील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.  आरसीबीने त्याला 30 लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी केले आहे. त्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. (फोटो -Michael Steele/Getty Images)

5 / 5
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.