AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली आणि रोहित शर्माची जर्सी रिटायर होणार का? यापूर्वी 10 आणि 7 नंबरचं झालं तसंच…

टी20 क्रिकेटनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एकाच दिवशी निवृत्ती जाहीर केली होती. तर कसोटीत एका आठवड्याच्या फरकाने दोघांनी निवृत्ती जाहीर केली आहे. पण दोघंही वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.

| Updated on: May 16, 2025 | 7:56 PM
Share
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या कामगिरीने क्रिकेटविश्वात नावलौकिक मिळवला आहे. पण आता दोघंही टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये दिसणार नाहीत. कारण या दोघांनी या दोन्ही फॉरमेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही फॉर्मेटमध्ये 45 आणि 18 क्रमांची जर्सी दिसणार नाही. (फोटो- पीटीआय)

1 / 5
 रोहित शर्मा 45  क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी घालतो. आता प्रश्न असा आहे की या दोन्ही खेळाडूंच्या जर्सी देखील निवृत्त होतील का? यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत असं घडलं आहे. (फोटो- पीटीआय)

2 / 5
टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 45 आणि 18 क्रमांकाची जर्सी देखील निवृत्त होईल का? तर याचे उत्तर सध्या नाही असे असू शकते. कारण विराट आणि रोहित शर्मा अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. (फोटो- पीटीआय)

टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 45 आणि 18 क्रमांकाची जर्सी देखील निवृत्त होईल का? तर याचे उत्तर सध्या नाही असे असू शकते. कारण विराट आणि रोहित शर्मा अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. (फोटो- पीटीआय)

3 / 5
वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही खेळाडू त्याच क्रमांकाची जर्सी घालतात. अशा परिस्थितीत या क्रमांकाची जर्सी आत्ताच निवृत्त करता येणार नाही. पण टी20 आणि कसोटीबाबत काय निर्णय घ्यायचा हे फक्त बीसीसीआयच ठरवू शकते. (फोटो- पीटीआय)

4 / 5
बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सी निवृत्त केल्या आहेत. सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 ही 2017 मध्ये निवृत्त झाली होती. 2020 मध्ये महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर बीसीसीआयने 7 क्रमांकाची जर्सी देखील निवृत्त केली. (फोटो- पीटीआय)

5 / 5
Follow Us
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?