AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक झेल घेणारे प्लेयर्स कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल स्पर्धा सुरु होणार म्हंटलं की रेकॉर्डची चर्चा तर होणारच.. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या प्लेयर्सची चर्चा रंगली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीही या यादीत आहेत. जर तुम्हाला त्यांच्यासह इतर खेळाडूंबाबत माहिती नसेल तर जाणून घ्या

| Updated on: Mar 19, 2025 | 8:26 PM
Share
विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर बरेच विक्रम आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 17 पर्वात त्याने 114 झेल पकडले आहेत. यंदाच्या पर्वात आणखी भर पडेल.(PHOTO- PTI)

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यादीत आहे. मिस्टर आयपीएल म्हणून त्याची ख्याती सर्वदूर आहे. सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 205 सामन्यात 109 झेल पकडले आहेत.  (PHOTO- IPL)

2 / 5
मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 189 सामन्यात 103 झेल पकडले आहेत. (PHOTO- IPL)

मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 189 सामन्यात 103 झेल पकडले आहेत. (PHOTO- IPL)

3 / 5
अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्स संघात असलेला रवींद्र जडेजा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 240 सामन्यात 103 झेल पकडले आहेत. यंदाच्या पर्वात त्याने 7 झेल पकडले तर किरोन पोलार्ड आणि सुरेश रैना या दोघांना मागे टाकेल. (PHOTO- PTI)

4 / 5
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माही या यादीत आहे. त्याने 257 सामन्यात 101 झेल पकडले आहेत. यंदा त्याच्याकडे यात आणखी भर घालण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. (PHOTO- PTI)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा