क्विंटन डीकॉकने निवृत्तीचा निर्णय का घेतला होता? आता खरं कारण सांगितलं
दक्षिण अफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. पण काही महिन्यातच त्याने माघार घेतली आणि पुनरागमन केलं. पण निवृ्त्ती घेण्याचं कारण काय होतं? असा प्रश्न पडला होता. आता त्यानेच काय ते सांगितलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कोळंबी बनवताना या चुका टाळा! चव वाढवण्यासाठी खास टिप्स
फॅटी लिव्हरपासून वाचण्यासाठी रोज खा या भाज्या
मुघल बादशहांच्या मौल्यवान दागिन्यांचं पुढे काय झालं?
एक्सरसाईज न करता पोट कसे कमी कराल ?
कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो का?
मध्यरात्री मांजर लहान मुलांसारखी का रडते? जाणून घ्या यामागची कारणे
