AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचा मोठा निर्णय! राहणं, जेवण, प्रवास मोफत; रुपयाही खर्च न करता बौद्ध गया दर्शन!

भगवान गौतम बुद्धांच्या पावन भूमीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी आता भाविकांना उपलब्ध होणार आहे. या यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, दादर (मुंबई) येथून विशेष रेल्वे व्यवस्था करण्यात आली आहे.

| Updated on: May 07, 2026 | 9:40 PM
Share
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. “बौद्ध तीर्थक्षेत्र विशेष रेल्वे यात्रा – बौद्ध गया दर्शन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही पवित्र यात्रा मंत्री संजयजी शिरसाट यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली आहे.

1 / 5
भगवान गौतम बुद्धांच्या पावन भूमीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी आता भाविकांना उपलब्ध होणार आहे. या यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, दादर (मुंबई) येथून विशेष रेल्वे व्यवस्था करण्यात आली आहे.

भगवान गौतम बुद्धांच्या पावन भूमीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी आता भाविकांना उपलब्ध होणार आहे. या यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, दादर (मुंबई) येथून विशेष रेल्वे व्यवस्था करण्यात आली आहे.

2 / 5
यात्रेदरम्यान भाविकांसाठी आरामदायी रेल्वे प्रवास, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्थानिक पर्यटन व दर्शन व्यवस्था अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बुद्धांच्या शांतता, समता आणि मानवतेच्या संदेशाला अभिवादन करत, अधिकाधिक नागरिकांनी या पवित्र यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

3 / 5
एकूण तीन टप्प्यांत ही बौद्ध गया दर्शन यात्रा सुरू होणार आहे. पहिला टप्पा 15 मे रोजी सुरू होईल. दुसरा टप्पा 25 मे रोजी सुरू होईल. तर तिसरा टप्पा 3 जून रोजी सुरू होईल.

एकूण तीन टप्प्यांत ही बौद्ध गया दर्शन यात्रा सुरू होणार आहे. पहिला टप्पा 15 मे रोजी सुरू होईल. दुसरा टप्पा 25 मे रोजी सुरू होईल. तर तिसरा टप्पा 3 जून रोजी सुरू होईल.

4 / 5
पहिला टप्पा हा छत्रपती संभाजीनगर ते बौद्ध गया अले. दुसरा टप्पा नागपूर ते बौद्ध गया असा असेल तर तिसरा टप्पा दादर (मुंबई) ते बौद्ध गया असा असेल. या प्रवासादरम्यान निवास, भोजन तसेच रेल्वे प्रवास मोफत असेल.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?