Photo : ‘स्ट्रेट फ्रॉम सेट’, शूटिंगदरम्यान गौतमीची धमाल

'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून गौतमी देशपांडेनं महाराष्ट्राच्या घराघरांत आपलं स्थान बनवलं आहे. (‘Straight from the set’, Gautami's fun during the shoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:17 PM, 11 Feb 2021
1/5
Gautami Deshpande
सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या नव्या लूक्सची झलक तिच्या चाहत्यांना देतेय. नुकतंच मराठमोळ्या अंदाजात तिनं काही फोटो शेअर केले आहेत.
2/5
Gautami Deshpande
सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस अधिक रंजक होतेय.
3/5
Gautami Deshpande
आता तर दोघं लग्न करत आहेत.
4/5
Gautami Deshpande
गौतमीनं आता नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिनं नऊवारी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
5/5
Gautami Deshpande
या धमालीची झलक गौतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतेय.