Hina Khan: अभिनेत्री हिना खानचा स्टायलिश आणि गॉर्जियस अंदाज

व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास ती 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे, याशिवाय ती अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे.

Jul 06, 2022 | 10:56 AM
प्राजक्ता ढेकळे

|

Jul 06, 2022 | 10:56 AM

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करून चर्चेत असते. नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हिना खान खूपच स्टायलिश आणि गॉर्जियस दिसत आहे.

1 / 6
या फोटोंमध्ये हिना खान बाल्कनीत उभी राहून सनकिस्ड केलेले.  फोटो शेअर करताना दिसत आहे, ज्यामध्ये ती अप्सरासारखी दिसत आहे.

2 / 6
फोटोंमध्ये हिना खान तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे, ज्याला पाहून चाहत्यांनी  कौतुकाचा वर्षाव करत कमेंट,लाईक्स करताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये, हिना खान पांढर्‍या बुल-बॉटम ट्राउझर्स आणि पांढर्‍या क्रॉप ट्यूब टॉपसह नेटेड अप्पर मॅच करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये हिना खान तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे, ज्याला पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत कमेंट,लाईक्स करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये, हिना खान पांढर्‍या बुल-बॉटम ट्राउझर्स आणि पांढर्‍या क्रॉप ट्यूब टॉपसह नेटेड अप्पर मॅच करताना दिसत आहे.

3 / 6
चित्रांमध्ये, हिना खानने लाईट  मेकअप केला आहे.  तिचे केस मागे बांधलेले आहेत, हिनाने पांढर्‍या हूप इअररिंगसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

4 / 6
व्यावसायिक पातळीवर बोलायचे  झाल्यास  ती 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे, याशिवाय ती अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे.

व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास ती 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे, याशिवाय ती अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे.

5 / 6
ग्रीलजवळ उभं राहून हिना खानने यावेळी एकापेक्षा एक हॉट आणि सिझलिंग पोज दिल्या.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें