Photo : ‘सनसेट, व्ह्यूव अँड वाईन’, हीना खानचं व्हेकेशन मोड

हीनाचा हा लूक परफेक्ट समर लूक दिसतोय. ('Sunset, View and Wine', Hina Khan's vacation mode)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:58 PM, 16 Jan 2021
1/9
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.
2/9
आता हीनानं 'Sunset, View and wine 🍷'असं म्हणत काही स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/9
ट्रेंडी ड्रेस, डोक्यावर स्टायलिश हॅट, ट्रेंडी गॉगल आणि हातात वाईन हीनाचा हा लूक भूरळ पाडणारा आहे.
4/9
हीनाचा हा लूक परफेक्ट समर लूक दिसतोय. त्यामुळे या उन्हाळ्यात हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता.
5/9
सध्या हीना मस्त व्हेकेशनमध्ये धमाल करत आहे.
6/9
नुकतंच हीनाला या मनोरंजन विश्वात 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. या गोष्टीचं हीनानं मस्त सेलिब्रेशनही केलं आहे.
7/9
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.
8/9
द्राक्षांच्या बागेत हीनानं मस्त फोटोशूट केलं आहे.
9/9
हीनाचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.