AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule Daughter Marriage : सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, लाडक्या लेकीच्या लग्नाच्या सोहळ्याला सुरूवात, Photo

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती आणि उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. शरद पवारांच्या नातीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून काही विधी नुकतेच झाले. काही फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Jun 20, 2026 | 1:17 PM
Share
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. त्या निमित्त लग्नाच्या विविध सोहळ्यांना,कार्यक्रमांना सुरूवात झाली असून नुकतीच सुप्रिया सुळेंच्या घरी पूजा झाली. कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले आहेत.  (All Photos : Social Media)

1 / 5
रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली.  राजकीय वर्तुळात या विवाहाची बरीच चर्चा रंगली. रेवती आणि सांरग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून लग्नापूर्वीचे काही विधी, कार्यक्रम नुकतेच पार पडले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.  यावेळी रेवती आणि सारंग ट्विनिंग करत सुरेख पिवळेया पोशाखात दिसले. तर वधूमाय सुप्रिया सुळेंनेही पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

2 / 5
सुप्रिया व सदानंद सुळे या दोघांना रेवती आणि विजय अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिचा तिच्या वडिलांसोबतचा एक फोटोही समोर आला आहे. शरद पवारांची नात असलेल्या रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथून तिने मास्टर्स डिग्री मिळवली . पवार कुटुंब, सुप्रिया सुळे यांच्यासारखी आई, असा मोठा वारसा असूनही रेवती सुळे राजकारणापासून दूर असते, फार प्रसिद्धी झोतात नसते.

3 / 5
शरद पवार यांचे होणारे नातजावई, रेवती हिचा होणारा पती सारंग लखानी हे मूळचा नागपूरचा आहेत.  ते व्यावसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत.  सारंग हेही एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. सारंग यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी मॉडर्न हायड्रोजनमध्ये व्यवसाय विकास सल्लागार (बीडीसी) म्हणून काम केलं आहे.

4 / 5
दरम्यान आता लवकरच रेवती आणि सारंग यांचं लग्न होणार आहे. मात्र सारंग यांचे वडील अरुण लखानी यांनी मोठा निर्णय घेत या दोघांचं रिसेप्शन पुढे ढकललं आहे. सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, परदेशवारी करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर लखानी यांनी हा निर्णय घेतला. माझ्या व्याहींनी नागपूरचं रिसेप्शन पुढं ढकललं आहे. पंतप्रधानांनी खर्च कमी करायला सांगितलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच नमूद केलं होतं.

5 / 5
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल