AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिता सेनच्या लेकीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; हुबेहूब स्मिता पाटीलच..

सुष्मिता सेनने 1994 मध्ये 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला आणि वयाच्या 24 व्या वर्षी ती 'सिंगल मदर' झाली. 2000 मध्ये तिने रेनेला दत्तक घेतलं. त्याच्या दहा वर्षांनंतर 2010 मध्ये तिने अलिसाह या दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं. रेनेनं 2021 मध्ये शॉर्ट फिल्मद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.

| Updated on: Sep 05, 2025 | 8:40 AM
Share
'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही दोन मुलींची आई आहे. सुष्मिताने अद्याप लग्न केलं नाही. परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. या दोघींच्या संगोपनात तिने कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही.

1 / 5
रेने आणि अलिसाह.. अशी तिच्या दोन्ही मुलींची नावं आहेत. रेने आता 26 वर्षांची झाली असून सुष्मिताने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आईप्रमाणेच रेनेसुद्धा अभिनेत्री असून सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.

2 / 5
रेने दिसायला अत्यंत सुंदर असून तिच्यात थोडीशी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची झलक पहायला मिळत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. रेनेच्या दिसण्याची तुलना स्मिता पाटील यांच्याशी केली जात आहे.

3 / 5
इतकंच नव्हे तर काहींनी स्मिता पाटील यांचे जुने फोटो पोस्ट करत या दोघांची तुलना केली आहे. रेनेला पाहून एका सेकंदासाठी ती स्मिता पाटीलच वाटली, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

इतकंच नव्हे तर काहींनी स्मिता पाटील यांचे जुने फोटो पोस्ट करत या दोघांची तुलना केली आहे. रेनेला पाहून एका सेकंदासाठी ती स्मिता पाटीलच वाटली, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

4 / 5
सुष्मिता सेनची मुलगी इतकी मोठी कधी झाली, कळलंच नाही, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. रेनेच्या वाढदिवसानिमित्त सुष्मिताने खास पोस्ट लिहिली आहे. 'देवाकडून मिळालेली अमूल्य भेट, ज्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा