AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये चीअरलीडरच्या प्रेमात पडलेला खेळाडूची वर्ल्ड कपमध्ये तुफानी बॅटींग, कोण आहे तो?

टी-२० वर्ल्ड कपमध्ये आता रंगत यायला लागली आहे. सुपर-8 फेरीमधील सामने रंगतदार होत असलेले पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एक असा खेळाडू आहे जो संघाला एकदम झकास सुरूवात करून देत आहे. त्या खेळाडूचं योगदान महत्त्वाचं ठरत असलेलं पाहायला मिळत आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 4:34 PM
Share
टी-20 वर्ल्ड कप 2024सध्या सुरू असून साखळी सामन्यांनंतर आता सुपर-8 फेरी सुरू आहे. आठ संघांमधून चार संघ सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करतील.

टी-20 वर्ल्ड कप 2024सध्या सुरू असून साखळी सामन्यांनंतर आता सुपर-8 फेरी सुरू आहे. आठ संघांमधून चार संघ सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करतील.

1 / 5
भारतीय संघही यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. अद्याप एकही सामना भारताने गमावलेला नाही. अपराजित असलेल्या भारतीय संघाला हरवणं सोपं नाही. कारण संघ तितका मजबूत आहे.

भारतीय संघही यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. अद्याप एकही सामना भारताने गमावलेला नाही. अपराजित असलेल्या भारतीय संघाला हरवणं सोपं नाही. कारण संघ तितका मजबूत आहे.

2 / 5
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एक असा खेळाडू ज्याने मागील वन डे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेतली होती. यंदा सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटींगने विरोधी संघावर हल्ला चढवत आहे. हा खेळाडू एकदम खास आहे.

3 / 5
या खेळाडूची प्रेम कहानी चित्रपटातील कथेप्रमाणे आहे. चॅम्पियन लीग 2012 मध्ये डिकॉक साशाला मुंबई इंडियन्स आणि हायवेल्ड लायन्स या सामन्यात भेटला होता. त्यावेळी या खेळाडूची पत्नी हायवेल्ड लायन्स या संघासाठी चीअरगर्ल म्हणून काम करत होती.  या सामन्यानवेळी भेट झाली, त्यानंतर सोशल मीडियावर ओळख त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं.  2016 ला दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून क्विंट डिकॉक आहे. डिकॉकने 6  सामन्यात 187 धावा केल्या असून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून क्विंट डिकॉक आहे. डिकॉकने 6 सामन्यात 187 धावा केल्या असून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.