‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘गोली’; 16 वर्षांनंतर सोडली मालिका
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारून अनेक कलाकार स्टार बनले. यामध्ये कुश शाहचाही समावेश आहे. कुशने या मालिकेत गोलीची भूमिका साकारली होती. त्याने सोळा वर्षांपर्यंत या मालिकेत काम केलं होतं. दोन वर्षांपूर्वी त्याने या मालिकेचा निरोप घेतला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सिंपल ड्रेसमध्ये किती छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
घायाळ..घायाळ, काळ्या साडीमधील ही मराठी सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्य पाहूनच चाहते फिदा
आरारा खतरनाक, गुलाबी साडीत ही मराठी अप्सरा कोण? सौंदर्य पाहून...
मोनालिसाचा लाल ड्रेसमध्ये हॉट लूक, प्रत्येक पोज वेधतेय चाहत्यांचं लक्ष
शिवाली परबच्या सौंदर्यापेक्षा तिच्या हटके पोजची रंगलीय चर्चा, शेवटची तर..
फोटोमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या मोरपंखी रंगातील साडीची रंगलीय प्रचंड चर्चा
