AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Bhabhi : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडल्यानंतर आता जुनी अंजली भाभी काय करते?

Anjali Bhabhi : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो मध्ये सुनैना फौजदार आता अंजली भाभीचा रोल साकारते. पण तिच्याआधी नेहा मेहता हा रोल करायची. तिने या रोलद्वारे प्रेक्षकांवर एक छाप उमटवलेली. अजूनही प्रेक्षक जुन्या अंजली भाभीला विसरलेले नाहीत.

| Updated on: Jun 26, 2025 | 3:56 PM
Share
टीव्हीचा पॉपुलर कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अभिनेत्री  सुनैना फौजदार अंजली भाभीच्या रोलमध्ये दिसते. याआधी नेहा मेहता ही भूमिका करायची. तिचा रोल प्रेक्षकांना खूप आवडलेला.

टीव्हीचा पॉपुलर कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीच्या रोलमध्ये दिसते. याआधी नेहा मेहता ही भूमिका करायची. तिचा रोल प्रेक्षकांना खूप आवडलेला.

1 / 5
नेहा मेहताने हिंदी टेलीविजन सोबत गुजराती सिनेमात सुद्धा काम केलय. पण तिला ओळख खऱ्या अर्थाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो मुळे मिळाली. या शो मुळे ती घरा-घरात प्रसिद्ध झाली. आता ती भले या शो चा हिस्सा नसेल. पण आजही प्रेक्षक तिला अंजली मेहताच्या नावाने ओळखतात.

2 / 5
वर्ष 2008 मध्ये जेव्हा हा शो सुरु झाला, तेव्हा ती या शो मध्ये सहभागी झाली. जवळपास 12 वर्ष काम केल्यानंतर 2020 साली नेहा मेहताने हा शो सोडला. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडल्यानंतर आता ती काय करते? हे तुम्हाला माहित आहे का?.

3 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो सोडल्यानंतर नेहा मेहताने थिएटरमध्ये पुनरागमन केलं. सप्टेंबर 2023 मध्ये तिने हिंदी नाटक 'दिल अभी भरा नहीं' मध्ये वैदेहीची भूमिका साकारली. 12 वर्षानंतर नाटकाच्या स्टेजवर येत असल्याच तिने सांगितलं होतं.

4 / 5
थिएटर एका कलाकारासाठी आवश्यक असल्याच नेहाने म्हटलं होतं. निश्चित ती टीव्हीवर परतणार आहे. पण सध्या तिचं लक्ष थिएटरवर आहे. तारक मेहता शो मध्ये तिची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भरपूर आवडायची.

थिएटर एका कलाकारासाठी आवश्यक असल्याच नेहाने म्हटलं होतं. निश्चित ती टीव्हीवर परतणार आहे. पण सध्या तिचं लक्ष थिएटरवर आहे. तारक मेहता शो मध्ये तिची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भरपूर आवडायची.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.