कटरीना-आलियाला ही IAS देते मात, कोण आहे ”ब्यूटी विद ब्रेन” परी बिश्नोई

बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ आणि आलिया भट्ट अनेकदा चर्चेत असतात. परंतु आता एक आयएएस अधिकारी चर्चेत आली आहे. ''ब्यूटी विद ब्रेन'' असणारी ही अधिकारी सौंदर्यात आलीया, कटरीनापेक्षा कमी नाही. आयएएस परी बिश्नोईचे पती आमदार आहेत.

| Updated on: May 14, 2024 | 3:00 PM
राजस्थानमधील उदयपूर रॉयल वेडिंगमध्ये मागील वर्षी हरियाणामधील भाजप आमदार भव्य विश्नोई आणि राजस्थानमध्ये राहणारी आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांचा विवाह झाला होता.

1 / 7
परी बिश्नाई यांनी 2019 मधील आयएएसची परीक्षा क्रॅक केली. 2019 मध्ये त्यांनी 30 वी ऑल इंडिया रँक मिळवली होती. त्यांना सिक्कीम केडर मिळाले होते. परंतु भव्य यांच्याशी लग्नामुळे त्यांनी आपले केडर बदलून हरियाणा करुन घेतले.

2 / 7
परी विश्नाई दिल्ली विद्यापीठातील पॉलिटीकल सायन्सच्या पदवीधर आहे. 2019 मधील आयएएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी 30 वी ऑल इंडिया रँक मिळवली होती. त्यांना सिक्कीम केडर मिळाले होते. परंतु भव्य यांच्याशी लग्नामुळे त्यांनी आपले केडर बदलून हरियाणा करुन घेतले.

3 / 7
पदवी पूर्ण केल्यावर त्यांनी यूपीएससी परीक्षेचा विचार सुरु केला. यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सोशल मीडियापासून त्या लांब राहिल्या. सर्व सोशल मीडिया अकाउंट त्यांनी डिलिट केले.

4 / 7
भाजप आमदार भव्य बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पणतू आहे. 2022 मध्ये हरियाणा विधानसभेतील आदमपूरमधून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. त्यांच्याशी त्यांनी लग्न केले.

5 / 7
परी यांचे पती भव्य यांचे शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाले आहे. शिक्षणानंतर ते राजकारणात आले. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पणतू आहे. 2022 मध्ये हरियाणा विधानसभेतील आदमपूरमधून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. त्यात विजय मिळाला.

6 / 7
यूपीएससी परीक्षेत दोन प्रयत्नांमध्ये परी यांना यश मिळाले नाही. परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. त्यांना ३० रँक मिळाली. त्यानंतर त्यांनी आयएएसची निवड केली.

7 / 7
Follow us
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.