AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Family Man : ‘द फॅमिली मॅन’ मधल्या जे के ची बायको खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसायची मग, आता फोटोंमध्ये अशी का दिसते?

The Family Man : ‘द फॅमिली मॅन’ अनेकांची आवडती वेब सीरीज आहे. या वेब सीरीजमध्ये लोकांना मनोज बाजपेयीसोबत आणखी एक कॅरेक्टर कुठलं आवडलं तर ते जे.के.तळपदे आहे. हा रोल अभिनेता शारिब हाशमीने केला होता.

| Updated on: Dec 16, 2025 | 1:35 PM
Share
 शारिबने ओटीटी प्लेटफॉर्मवर आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. प्रोफेशनल लाइफ शिवाय खूप कमी लोकांना अभिनेत्याच्या लव्ह लाइफबद्दल माहिती आहे. पर्सनल लव्ह स्टोरी कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही.

शारिबने ओटीटी प्लेटफॉर्मवर आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. प्रोफेशनल लाइफ शिवाय खूप कमी लोकांना अभिनेत्याच्या लव्ह लाइफबद्दल माहिती आहे. पर्सनल लव्ह स्टोरी कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही.

1 / 5
शारिबने 30 वर्षांपूर्वी नसरीन बरोबर लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक चढ-उताराचे क्षण आले. पण दोघे सोबत राहिले. शारिब नेहमीच त्याच्या यशाचं श्रेय पत्नीला देतो.

शारिबने 30 वर्षांपूर्वी नसरीन बरोबर लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक चढ-उताराचे क्षण आले. पण दोघे सोबत राहिले. शारिब नेहमीच त्याच्या यशाचं श्रेय पत्नीला देतो.

2 / 5
शारिबने जेव्हा नोकरी सोडून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं, तेव्हा नसरीनने त्याला सपोर्ट केला.अभिनेत्याच्या कठीण काळात पत्नी त्याच्यासोबत उभी राहिली. त्याला इथपर्यंत आणण्यात तिचा मोठा वाटा आहे.

शारिबने जेव्हा नोकरी सोडून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं, तेव्हा नसरीनने त्याला सपोर्ट केला.अभिनेत्याच्या कठीण काळात पत्नी त्याच्यासोबत उभी राहिली. त्याला इथपर्यंत आणण्यात तिचा मोठा वाटा आहे.

3 / 5
एका मुलाखतीत शारिब म्हणालेला की, जेव्हा त्याने अभिनयासाठी जॉब सोडला, त्यावेळी कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेला. त्यावेळी पत्नीने कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आपली ज्वेलरी विकलेली.

एका मुलाखतीत शारिब म्हणालेला की, जेव्हा त्याने अभिनयासाठी जॉब सोडला, त्यावेळी कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेला. त्यावेळी पत्नीने कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आपली ज्वेलरी विकलेली.

4 / 5
या सगळ्या प्रवासात  नसरीनचा चारवेळा कॅन्सर बरोबर सामना झाला. चारवेळा तिने ही लढाई जिंकली. नसरीनला ओरल कॅन्सर होता. चारवेळा या लढाईत शारिब पूर्णवेळ तिच्यासोबत उभा राहिला. आपलं नातं अजून मजबूत केलं.

या सगळ्या प्रवासात नसरीनचा चारवेळा कॅन्सर बरोबर सामना झाला. चारवेळा तिने ही लढाई जिंकली. नसरीनला ओरल कॅन्सर होता. चारवेळा या लढाईत शारिब पूर्णवेळ तिच्यासोबत उभा राहिला. आपलं नातं अजून मजबूत केलं.

5 / 5
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...