सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ विभागात बंपर भरती, थेट केंद्र सरकारच्या..

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेला देखील सुरूवात झालीये. यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. शेवटची तारीखही जवळ आलीये.

| Updated on: Dec 07, 2023 | 2:57 PM
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट आयबीमध्ये भरती प्रक्रिया ही सुरू आहे. अजिबात वेळ वाया न घालता लगेचच करा अर्ज.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट आयबीमध्ये भरती प्रक्रिया ही सुरू आहे. अजिबात वेळ वाया न घालता लगेचच करा अर्ज.

1 / 5
आयबी विभागामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोसाठी ही भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे.

आयबी विभागामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोसाठी ही भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे.

2 / 5
आयबीमध्ये 995 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धताने अर्ज करू शकता.

आयबीमध्ये 995 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धताने अर्ज करू शकता.

3 / 5
या भरती प्रक्रियेची सर्व माहिती तुम्हाला mha.gov.in. या साईटवर मिळेल. तिथे जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्व माहिती तुम्हाला mha.gov.in. या साईटवर मिळेल. तिथे जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.

4 / 5
25 नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपला अर्ज हा दाखल करावा लागणार आहे.

25 नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपला अर्ज हा दाखल करावा लागणार आहे.

5 / 5
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.