AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : उच्चांकापेक्षा 50 हजारांनी सोने स्वस्त, खरेदी करण्याची मोठी संधी, थेट सोन्याचे भाव..

Todays Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच आता आजही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे बघायला मिळतंय. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा चांगलेच खाली आले.

| Updated on: Oct 14, 2026 | 11:20 AM
Share
सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धानंतर सतत सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. त्यातच सोने भाव खाताना दिसले. आता पुन्हा सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. 

सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धानंतर सतत सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. त्यातच सोने भाव खाताना दिसले. आता पुन्हा सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. 

1 / 5
सोने त्याच्या उच्चांकापेक्षा तब्बल 50 हजारांनी स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे. सोन्याच्या भावात सतत घसरण होताना दिसत आहे. 

सोने त्याच्या उच्चांकापेक्षा तब्बल 50 हजारांनी स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे. सोन्याच्या भावात सतत घसरण होताना दिसत आहे. 

2 / 5
फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोन्याचा भाव 81 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,49,462 रुपये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा फ्युचर्स भाव 81 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,49,462 रुपयांवर गेला.

फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोन्याचा भाव 81 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,49,462 रुपये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा फ्युचर्स भाव 81 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,49,462 रुपयांवर गेला.

3 / 5
बाजार विश्लेषकांनी याबाबत बोलताना सांगितले की, स्पॉट मार्केटमधील मागणी कमी असल्याने सोन्याच्या वायदा (फ्युचर्स) दरात घट झाली. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. 

बाजार विश्लेषकांनी याबाबत बोलताना सांगितले की, स्पॉट मार्केटमधील मागणी कमी असल्याने सोन्याच्या वायदा (फ्युचर्स) दरात घट झाली. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. 

4 / 5
न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.37 टक्क्यांनी वाढून 4,187.66 डॉलर्स प्रति औंस झाले. पुढील काही दिवसातही सोन्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळेल.

न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.37 टक्क्यांनी वाढून 4,187.66 डॉलर्स प्रति औंस झाले. पुढील काही दिवसातही सोन्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळेल.

5 / 5
Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?