AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’31 मार्च 2024’च्या अगोदर पूर्ण करा हे काम, अन्यथा होईल थेट सुकन्या समृद्धी योजनेचे खातेच निष्क्रिय, मोठे अपडेट

सुकन्या समृद्धी योजनेबद्दल एक अत्यंत मोठे अपडेट आले आहे. सुकन्या समृद्धी योजना ही खास केंद्र शासनाने मुलींसाठी सुरू केलीये. आता याबद्दलच हे अपडेट आलंय. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये गुतंवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर हे खाते निष्क्रिय देखील होऊ शकते.

| Updated on: Jan 18, 2024 | 3:13 PM
Share
केंद्र सरकारची बहुचर्चित योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना या सुरू केल्या जातात.

केंद्र सरकारची बहुचर्चित योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना या सुरू केल्या जातात.

1 / 5
या योजनेतून मुली 21 वर्षातच करोडपती बनू शकतात. आता याच सुकन्या समृद्धी योजनेबद्दलच मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.

या योजनेतून मुली 21 वर्षातच करोडपती बनू शकतात. आता याच सुकन्या समृद्धी योजनेबद्दलच मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.

2 / 5
SSY खात्यात आर्थिक वर्षात किमान 250 रुपये गुंतवणे करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या आर्थिक वर्षात अजूनही किमान रक्कम गुंतवली नसेल तर लगेचच हे काम करून घ्या.

SSY खात्यात आर्थिक वर्षात किमान 250 रुपये गुंतवणे करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या आर्थिक वर्षात अजूनही किमान रक्कम गुंतवली नसेल तर लगेचच हे काम करून घ्या.

3 / 5
31 मार्च 2024 च्या अगोदरच तुम्हाला खात्यामध्ये ही रक्कम जमा करावी लागणार आहे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमचे खाते हे निष्क्रिय केले जाईल.

31 मार्च 2024 च्या अगोदरच तुम्हाला खात्यामध्ये ही रक्कम जमा करावी लागणार आहे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमचे खाते हे निष्क्रिय केले जाईल.

4 / 5
चला तर मग 31 मार्च 2024 च्या अगोदरच तुम्ही या किमान 250 रूपयांची गुंतवणूक करा. सुकन्या समृद्धी मुलींसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

चला तर मग 31 मार्च 2024 च्या अगोदरच तुम्ही या किमान 250 रूपयांची गुंतवणूक करा. सुकन्या समृद्धी मुलींसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच