AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 4 सुप्त धोक्यांमुळे येतो Heart Attack येतो, वेळीच ओळखा हे धोके ?

जवळपास ९९ टक्के हृदयविकार, ब्रेनस्ट्रोक आणि हृदय बंद पडण्याच्या केसेस आधीपासूनच शरीरात असलेल्या या चार जोखमीच्या घटकांमुळे होतात.अनेकदा हे जोखीम घटक शरीरात असतानाही लोकांना आपण निरोगी आहोत असे वाटत असते. परंतू हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांची सुरुवाती अवस्था कोणत्याही लक्षणाविना वाढत राहू शकते. त्यामुळे ही अवस्था जाणून घ्या आणि वेळीत सावध व्हा...

| Updated on: Jan 25, 2026 | 5:09 PM
Share
१ - हृदयविकारांचे वाढत्या प्रमाणामुळे जागरुकता आणि बचावांची गरज निर्माण झाली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे.

१ - हृदयविकारांचे वाढत्या प्रमाणामुळे जागरुकता आणि बचावांची गरज निर्माण झाली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे.

1 / 6
२ -रक्तदाबातील वाढ - रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि  हृदयविकाराचा धोका वाढत असतो.

२ -रक्तदाबातील वाढ - रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका वाढत असतो.

2 / 6
 ३ - कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे -  LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने धमन्यातील चरबी वाढते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होत असतो.

३ - कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे - LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने धमन्यातील चरबी वाढते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होत असतो.

3 / 6
४ - रक्तातील साखर वाढणे ( डायबिटीस किंवा प्री डायबिटीस ) -  ग्लुकोजच्या उच्च पातळीने रक्तवाहिन्या डॅमेज होतात आणि हृदय विकाराला आमंत्रण मिळत असते.

४ - रक्तातील साखर वाढणे ( डायबिटीस किंवा प्री डायबिटीस ) - ग्लुकोजच्या उच्च पातळीने रक्तवाहिन्या डॅमेज होतात आणि हृदय विकाराला आमंत्रण मिळत असते.

4 / 6
५ - धुम्रपानाचा इतिहास - तंबाकूमुळे हृदय आणि  रक्तवाहिन्या नुकसान होते, त्यामुळे आपोआपच हृदयविकाराला आंमत्रण मिळत असते.

५ - धुम्रपानाचा इतिहास - तंबाकूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्या नुकसान होते, त्यामुळे आपोआपच हृदयविकाराला आंमत्रण मिळत असते.

5 / 6
६ - हृदयविकाराचा मोठा आजार होईपर्यंत या ४  धोक्यांची लक्षणे शरीरात दिसून येत नाहीत. घटकांमुळे लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

६ - हृदयविकाराचा मोठा आजार होईपर्यंत या ४ धोक्यांची लक्षणे शरीरात दिसून येत नाहीत. घटकांमुळे लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

6 / 6
Follow Us
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर