AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 6 पदार्थांचे हृदयाशी जवळचे नाते, का ते जाणून घ्या…

हृदयाचे आजार हल्ली वाढले आहेत. अगदी तरुण वयात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू होत आहेत. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी डाएट खूपच महत्वाचे आहे.काही अन्नपदार्थ कोलेस्ट्रोल घटवण्यात मदत करतात आणि हृदयाला ताकद देतात.

| Updated on: Jan 24, 2026 | 11:19 PM
Share
ओट्स: ओट्समध्ये विरघळणारा फायबर असतो, जो बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करत असतो. हा आर्टरिजला ब्लॉक होण्यापासून वाचवतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखतो.

ओट्स: ओट्समध्ये विरघळणारा फायबर असतो, जो बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करत असतो. हा आर्टरिजला ब्लॉक होण्यापासून वाचवतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखतो.

1 / 6
अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

2 / 6
मासे : फॅटी फिश उदा. सालमन वा सार्डिन मासे हार्टच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे मासे ट्रायग्लिसराईड्सला नियंत्रित करतात आणि ब्लड प्रेशरला बॅलन्स करतात.

मासे : फॅटी फिश उदा. सालमन वा सार्डिन मासे हार्टच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे मासे ट्रायग्लिसराईड्सला नियंत्रित करतात आणि ब्लड प्रेशरला बॅलन्स करतात.

3 / 6
हिरव्या भाज्या : पालक, मेथी, राईच्या पानांच्या भाज्यात नायट्रेट्स असते. त्यामुळे ब्लड प्रेशर घटते आणि आर्टरिज लवचिकपणा देतात.

हिरव्या भाज्या : पालक, मेथी, राईच्या पानांच्या भाज्यात नायट्रेट्स असते. त्यामुळे ब्लड प्रेशर घटते आणि आर्टरिज लवचिकपणा देतात.

4 / 6
ऑलिव्ह ऑईल:  ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात.जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित  करते. आणि हृदयाच्या आजारात सुरक्षा देते.

ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात.जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. आणि हृदयाच्या आजारात सुरक्षा देते.

5 / 6
डार्क चॉकलेट: ७० %  किंवा जास्त कोको असणारे डार्क चॉकलेट्समध्ये फ्लेवोनॉयड्स असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. आणि त्यामुळे हृदयाला स्ट्रेसपासून वाचवते.

डार्क चॉकलेट: ७० % किंवा जास्त कोको असणारे डार्क चॉकलेट्समध्ये फ्लेवोनॉयड्स असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. आणि त्यामुळे हृदयाला स्ट्रेसपासून वाचवते.

6 / 6
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...