AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे 5 प्रकारचे डोसे, चवीसह आरोग्यासाठीही आहेत उत्तम!

डोश्याचे अनेक प्रकार असतात. बऱ्याच लोकांना साऊथ इंडियन खायला आवडतं. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलं की लोक डोसा, इडली असंच खायला प्राधान्य देतात. डोसा चवीला खूप चांगला असतो. चला बघुयात किती आणि कोणते प्रकार असतात.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 25, 2023 | 5:04 PM
Share
पनीर चीज डोसा: तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून हा डोसा हे पीठ तयार केले जाते. मग पनीर बटाटा भरून किसून डोशाच्या वर टाकले जाते. एका बाजूला शिजल्यानंतर डोसा फोल्ड करून प्लेटमध्ये ठेवून सर्व्ह केला जातो.

पनीर चीज डोसा: तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून हा डोसा हे पीठ तयार केले जाते. मग पनीर बटाटा भरून किसून डोशाच्या वर टाकले जाते. एका बाजूला शिजल्यानंतर डोसा फोल्ड करून प्लेटमध्ये ठेवून सर्व्ह केला जातो.

1 / 5
साधा पेपर डोसा: साधा पेपर डोसा हा नावाप्रमाणेच साधा असतो आणि पेपर सारखा असतो. एकदम कुरकुरीत, पातळ. हा डोसा सांभार आणि नारळाच्या चटणीसोबत चांगला लागतो. तुम्ही याचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

साधा पेपर डोसा: साधा पेपर डोसा हा नावाप्रमाणेच साधा असतो आणि पेपर सारखा असतो. एकदम कुरकुरीत, पातळ. हा डोसा सांभार आणि नारळाच्या चटणीसोबत चांगला लागतो. तुम्ही याचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

2 / 5
रवा डोसा: रवा डोश्याची चव बाकी डोश्यांपेक्षा वेगळी लागते. तळलेले बटाटे या डोश्यामध्ये टाकलेले असतात. दोन प्रकारची चटणीसोबत  हा डोसा उत्तम लागतो. हा डोसा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

रवा डोसा: रवा डोश्याची चव बाकी डोश्यांपेक्षा वेगळी लागते. तळलेले बटाटे या डोश्यामध्ये टाकलेले असतात. दोन प्रकारची चटणीसोबत हा डोसा उत्तम लागतो. हा डोसा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

3 / 5
सांगा सगळ्यात कॉमन डोसा कोणता? मसाला डोसा! या डोश्यामध्ये कांदा आणि मसालेदार बटाटे असतात. हा डोसा खूप कुरकुरीत आणि चवीला चांगला असतो. एखाद्या अनोळखी हॉटेल मध्ये गेल्यावर हा ऑप्शन लोंकांना बेस्ट वाटतो.

4 / 5
हा डोसा खूप लोकप्रिय आहे. नीरा डोसा! कर्नाटकच्या तामिळनाडू मध्ये हा डोसा खूप प्रसिद्ध आहे. देशभरातील डोस्याची क्रेझ बघता अर्थातच हा डोसा आता सगळीकडेच मिळतो. हा डोसा खूप हलका असतो, ग्लूटेन फ्री असतो त्यामुळे पौष्टिक असतो. नीरा डोसा बनवण्यासाठी तेल लागत नाही.

5 / 5
Follow Us
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू