AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातल्या साध्या भाजीलाही हॉटेलसारखी चव हवी? मग सोपी ट्रिक नक्की वापरा

घरातल्या साध्या भाजीला हॉटेलसारखी चव द्यायची आहे? मग फक्त एका गोष्टीचा वापर करून तुम्ही ते चविष्ठ बनवू शकता. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी या सोप्या किचन ट्रिक्स नक्की ट्राय करा.

| Updated on: Feb 19, 2026 | 3:16 PM
Share
स्वयंपाकघरात काम करताना कधीकधी दूध फाटते. मग आपण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे समजून ओतून देतो. मात्र, आहारतज्ज्ञांच्या मते फाटलेल्या दुधामध्ये प्रथिनांचे (Proteins) प्रमाण भरपूर असते. त्याचा वापर करून तुम्ही चविष्ट पदार्थ तर बनवू शकताच, शिवाय अन्नाची नासाडीही टाळू शकता.

1 / 8
दूध फाटल्यावर पनीर बनवणे हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. फाटलेल्या दुधात थोडे लिंबू पिळून ते पूर्णपणे फाडून घ्या. त्यानंतर एका सुती कपड्याने गाळून घ्या. गाळल्यानंतर उरलेल्या मिश्रणावर थोडे थंड पाणी टाका. जेणेकरून लिंबाचा आंबटपणा निघून जाईल. हा कपडा घट्ट बांधून त्यावर जड वस्तू ठेवा. यानंतर १-२ तासांत तुमचे ताजे पनीर तयार होईल.

2 / 8
दूध फाटल्यानंतर जे पाणी असते, त्याला इंग्रजीत Whey असे म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. चपाती किंवा पराठ्यासाठी कणीक मळताना साध्या पाण्याऐवजी या पाण्याचा वापर करा. यामुळे चपात्या फक्त मऊच होत नाहीत, तर त्या अधिक पौष्टिक आणि पचायला हलक्या होतात.

3 / 8
जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील, तर फाटलेल्या दुधाचा वापर मिठाईसाठी करा. फाटलेल्या दुधातील पाणी पूर्ण आटवून घ्या. त्यात थोडी पिठीसाखर किंवा गूळ, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट्स घाला. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परता. एका ताटात पसरवून त्याच्या वड्या पाडा. घरगुती कलाकंद तयार होईल.

4 / 8
भाजीची ग्रेव्ही घट्ट आणि चविष्ट करण्यासाठी आपण अनेकदा क्रीम किंवा काजूची पेस्ट वापरतो. पनीर बटर मसाला, मिक्स व्हेज किंवा कोणत्याही दाट ग्रेव्हीच्या भाजीमध्ये फाटलेल्या दुधाचा साका किंवा पाणी वापरा. यामुळे भाजीला एक प्रकारचा रिचनेस (Richness) येतो. तसेच त्याची चवही दुप्पटीने वाढते.

5 / 8
केक किंवा पॅनकेक बनवताना अनेक रेसिपींमध्ये बटरमिल्क (ताक) वापरले जाते. जर तुम्हाला केक बनवायचा असेल, तर फाटलेले दूध हे उत्तम मॉयश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते. यामुळे केक स्पंजी आणि मऊ होतो.

6 / 8
दूध जर नैसर्गिकरित्या फाटले असेल आणि त्याला खूप दुर्गंधी येत असेल किंवा त्याचा रंग बदलला असेल, तर मात्र त्या दूधाचा वापर टाळावा. केवळ चवीत फारसा बदल नसलेले, ताज्या स्थितीत फाटलेले दूधच वापरावे.

7 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.
नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटीत अश्वारूढ पुतळ्याला फुलसजावट
नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; पंचवटीत अश्वारूढ पुतळ्याला फुलसजावट.
विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी.
माझ्या नादाला लागू नको! जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
माझ्या नादाला लागू नको! जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा.
रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी
रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी.
दहिसरहून गुंदवलीला जात असताना मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
दहिसरहून गुंदवलीला जात असताना मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड.