AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही खात आहात ही पदार्थ? आजच व्हा सावधान, नाही तर…

तुम्हाला जर निरोगी जीवनशैली जगायची असेल तर सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खाता? तुमच्या खाण्यापिण्यावर सर्वकाही आधारित आहे. निरोगी राहण्याकरिता चांगले जेवण घेणे महत्वाचे आहे.

| Updated on: Feb 19, 2026 | 2:58 PM
Share
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही. यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. ज्याचा थेट परिणाम दररोजच्या जीवनावर होतो. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही. यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. ज्याचा थेट परिणाम दररोजच्या जीवनावर होतो. 

1 / 5
सध्या नोकरी, घरातील काम आणि इतर कामांमुळे खाण्यापिण्याकडे म्हणावे तसे लक्ष अजिबातच देता येत नाही. बऱ्याचदा आपल्यापैकी अनेकजण सकाळचा नाश्ता करणेही टाळतात. 

सध्या नोकरी, घरातील काम आणि इतर कामांमुळे खाण्यापिण्याकडे म्हणावे तसे लक्ष अजिबातच देता येत नाही. बऱ्याचदा आपल्यापैकी अनेकजण सकाळचा नाश्ता करणेही टाळतात. 

2 / 5
आपल्या आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळचे जेवण महत्वाचे ठरते. मात्र, व्यवस्थित जेवण न घेता अनेकजण थेट पॅक केलेले पदार्थ खातात. 

आपल्या आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळचे जेवण महत्वाचे ठरते. मात्र, व्यवस्थित जेवण न घेता अनेकजण थेट पॅक केलेले पदार्थ खातात. 

3 / 5
पॅक केलेले चिप्स असोत किंवा बिस्किट हे खाण्यावर लोकांचा भर वाढला. अशा गोष्टी खाऊन जेवण टाळले जाते. कुठेही बसून किंवा उभे राहून हे खाता येते. 

पॅक केलेले चिप्स असोत किंवा बिस्किट हे खाण्यावर लोकांचा भर वाढला. अशा गोष्टी खाऊन जेवण टाळले जाते. कुठेही बसून किंवा उभे राहून हे खाता येते. 

4 / 5
भारतीयांमध्ये पॅक केलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड बनला आहे. ज्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पॅक केलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबातच फायदेशीर नाहीये. 

भारतीयांमध्ये पॅक केलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड बनला आहे. ज्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पॅक केलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबातच फायदेशीर नाहीये. 

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...