AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : टूथब्रश आणि टंग क्लीनर किती दिवसांनी बदलावेत ? वर्षभर वापरणाऱ्यांनो आजच बदला सवय, नाहीतर आजार..

टूथब्रश आणि जीभ स्वच्छ करणारे टंग क्लीनर हे दीर्घकाळ वापरल्याने बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते, त्यामुळे तोंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी ते वेळेवर बदलणे महत्वाचे असतं.

| Updated on: Feb 19, 2026 | 3:14 PM
Share
जुना टूथब्रश आणि जीभ क्लीनर कधी बदलावे ? : जुना टूथब्रश आणि जीभ क्लीनर हे तोंडाच्या स्वच्छतेसाठी हानिकारक असू शकतात. चांगल ओरल हेल्थ हवं असेल तर या दोन्ही गोष्टी वेळेवर बदलणे खूप महत्वाचे आहे.

जुना टूथब्रश आणि जीभ क्लीनर कधी बदलावे ? : जुना टूथब्रश आणि जीभ क्लीनर हे तोंडाच्या स्वच्छतेसाठी हानिकारक असू शकतात. चांगल ओरल हेल्थ हवं असेल तर या दोन्ही गोष्टी वेळेवर बदलणे खूप महत्वाचे आहे.

1 / 8
तुमचा टूथब्रश किती वेळा बदलावा ?: दंत तज्ञांच्या मते, सुमारे 3 महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे. दीर्घकाळ वापरल्याने ब्रशचे ब्रिसल्स सैल होऊ शकतात.

तुमचा टूथब्रश किती वेळा बदलावा ?: दंत तज्ञांच्या मते, सुमारे 3 महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे. दीर्घकाळ वापरल्याने ब्रशचे ब्रिसल्स सैल होऊ शकतात.

2 / 8
जुन्या झालेल्या ब्रशचे धोके: एकच ब्रश खूप काळ वापरला त्यामध्ये, जुन्या ब्रशमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे कॅव्हिटी , हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी येण्याचा धोका वाढू शकतो.

जुन्या झालेल्या ब्रशचे धोके: एकच ब्रश खूप काळ वापरला त्यामध्ये, जुन्या ब्रशमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे कॅव्हिटी , हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी येण्याचा धोका वाढू शकतो.

3 / 8
आजारानंतर नवीन टूथब्रश का? : फ्लू, विषाणू किंवा इतर संसर्ग झाल्यानंतर लगेचच नवीन टूथब्रश वापरायला घ्या. कारण जुन्या ब्रशमधील जंतू तुम्हाला पुन्हा आजारी बनवू शकतात.

आजारानंतर नवीन टूथब्रश का? : फ्लू, विषाणू किंवा इतर संसर्ग झाल्यानंतर लगेचच नवीन टूथब्रश वापरायला घ्या. कारण जुन्या ब्रशमधील जंतू तुम्हाला पुन्हा आजारी बनवू शकतात.

4 / 8
जीभ स्वच्छ करण्याचे महत्त्व : जिभेवर जमा झालेले बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी जीभ स्वच्छ करणे, त्यासाठी टंग क्लीनर वापरणं आवश्यक आहे. नियमित स्वच्छता केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि संसर्ग कमी होतो.

जीभ स्वच्छ करण्याचे महत्त्व : जिभेवर जमा झालेले बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी जीभ स्वच्छ करणे, त्यासाठी टंग क्लीनर वापरणं आवश्यक आहे. नियमित स्वच्छता केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि संसर्ग कमी होतो.

5 / 8
टंग क्लीनर कधी बदलायचं ? : प्लास्टिक टंग क्लीनर असेल तर ते दर 2 ते 3 महिन्यांनी बदला, स्टील/तांब्यांचे क्लिनर असेल तर ते दररोज स्वच्छ करा. गंज लागल्याचा दिसलं किंवा खराब झालं असेल तर लगेच बदला.

टंग क्लीनर कधी बदलायचं ? : प्लास्टिक टंग क्लीनर असेल तर ते दर 2 ते 3 महिन्यांनी बदला, स्टील/तांब्यांचे क्लिनर असेल तर ते दररोज स्वच्छ करा. गंज लागल्याचा दिसलं किंवा खराब झालं असेल तर लगेच बदला.

6 / 8
आरोग्यावर होणारे परिणाम : जुने ब्रश आणि घाणेरडे टंग क्लीनर हे, हिरड्यांचे आजार, तोंडाची दुर्गंधी आणि शरीरात बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढवतात.

आरोग्यावर होणारे परिणाम : जुने ब्रश आणि घाणेरडे टंग क्लीनर हे, हिरड्यांचे आजार, तोंडाची दुर्गंधी आणि शरीरात बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढवतात.

7 / 8
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: दर 3महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला, आजारपणानंतर नवीन ब्रश घ्या, तुमचा टंग क्लीनर नियमितपणे स्वच्छ करा आणि जर तो खराब झाला असेल तर तो लगेच बदला.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: दर 3महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला, आजारपणानंतर नवीन ब्रश घ्या, तुमचा टंग क्लीनर नियमितपणे स्वच्छ करा आणि जर तो खराब झाला असेल तर तो लगेच बदला.

8 / 8
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...