AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sayani Ghosh Networth : वयाच्या 17 व्या वर्षी हिरॉइन, मग खासदार, ‘मेरे दिल में है काबा’ फेम सयानी घोषकडे एकूण किती संपत्ती

Sayani Ghosh Networth : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयत. तृणमुल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या TMC साठी खास 'मेरे दिल में है काबा और आंखों में मदीनाट' गाणं गाणाऱ्या सयानी घोष यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे.

| Updated on: Jun 10, 2026 | 3:56 PM
Share
सयानी घोष यांनी वयाच्या 17 व्या वर्षी 2010 साली टेलीफिल्म 'इच्छे दाना' मधून बंगाली इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं.  त्यानंतर एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका म्हणून तिने स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवली. पुढे जाऊन त्या तृणमुल काँग्रेसच्या खासदार बनल्या.

1 / 5
सयानी घोष यांचं 12 वी पर्यंत शिक्षण झालं आहे. वर्ष 2021 मध्ये सयानी यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टीएमसीने त्यांना आसनसोल विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. पण तिथे सयानीला पराभवाचा सामना करावा लागला.

2 / 5
सयानी घोष 2023 साली टीएमसी यूथ विंगच्या अध्यक्ष बनल्या. 2024 साली तृणमुलच्या तिकिटावर जाधवपूरमधून खासदार बनल्या. मायनेता डॉट कॉम सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार सयानी घोष यांची एकूण संपत्ती 91.89 लाख रुपये आहे. 59 लाखाचं कर्ज आहे.

3 / 5
2024 साली लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सयानी घोष यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 35 हजार रुपये कॅश, HDFC Bank, UCO Bank, रेकरिंग डिपॉजिटमध्ये 10.25 लाख रुपये आहेत.

4 / 5
सयानी घोष यांच्याकडे चार लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज आहेत. त्यांची किंमत 11.03 लाख रुपये आहे. दोन  LIC Life Insurance Policy आहेत. त्याशिवाय 8 ग्रॅम सोन आहे. त्यांच्या नावावर एक होंडा जॅज कार आहे. त्याची किंमत 6 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. एकूण चल संपत्ती 29 लाख रुपये आहे.

5 / 5
Follow Us
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता