AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा भाव पुन्हा घसरला

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरतात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायकबाब आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

| Updated on: Oct 05, 2026 | 2:05 PM
Share
मोजकाच पगार, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, मुलाबाळांची हौसमौज या सगळ्या जबाबदाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या खांद्यावर असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना सोने हा मौल्यवान धातू खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो. आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. आज सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करण्यासाठी आनंदाचा दिवस आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. आज सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करण्यासाठी आनंदाचा दिवस आहे.

2 / 5
आज सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार 925 रुपयांवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

आज सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार 925 रुपयांवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

3 / 5
तसेच दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 30 हजार 720 रुपयांवर आले आहेत.

तसेच दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 30 हजार 720 रुपयांवर आले आहेत.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार