AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : सराफा बाजारातून मोठी बातमी, सोन्याच्या भावात मोठे बदल, थेट सोने..

Todays Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरताना होताना दिसली. त्यातच आता पुन्हा सोने भाव खाताना दिसत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठे बदल झाले आहेत.न

| Updated on: Oct 11, 2026 | 11:16 AM
Share
मागील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरले. आता कुठेतरी याला ब्रेक लागल्याचे बघायला मिळतंय. सोन्याचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत.

मागील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरले. आता कुठेतरी याला ब्रेक लागल्याचे बघायला मिळतंय. सोन्याचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत.

1 / 5
त्यातच आज घटस्थापनेच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठे फेरबदल झाले आहेत. सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळतंय. 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम सोने 1,850 रूपयांनी तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1700 ने वाढला.

त्यातच आज घटस्थापनेच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठे फेरबदल झाले आहेत. सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळतंय. 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम सोने 1,850 रूपयांनी तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1700 ने वाढला.

2 / 5
 मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51.420 रूपये आहे. 22 कॅरे सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,38.800 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,38800 असा आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली.

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51.420 रूपये आहे. 22 कॅरे सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,38.800 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,38800 असा आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली.

3 / 5
सोन्याच्या घसरणला ब्रेक लागला आहे. सोने भाव खाताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे चांदीचे भाव स्थिर असल्याचे बघायला मिळतंय. मध्यंतरी चांदीच्या भावातही घसरण झाली होती. आता चांदीचे भाव स्थिर आहेत.

सोन्याच्या घसरणला ब्रेक लागला आहे. सोने भाव खाताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे चांदीचे भाव स्थिर असल्याचे बघायला मिळतंय. मध्यंतरी चांदीच्या भावातही घसरण झाली होती. आता चांदीचे भाव स्थिर आहेत.

4 / 5
पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक वाढताना दिसतील. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव प्रचंड घसरताना दिसले. त्यात पुन्हा सोन्याचे भाव वाढत आहेत. 

पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक वाढताना दिसतील. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव प्रचंड घसरताना दिसले. त्यात पुन्हा सोन्याचे भाव वाढत आहेत. 

5 / 5
Follow Us
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा