AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO : ऑलिम्पकच्या मैदानासह खऱ्या आयुष्यातही आहेत या ’10’ जोड्या हिट, कोणी लग्न करुन तर कोणी रिलेशनशिपध्ये एकत्र

खेळाचं मैदान म्हटलं की तिथे चुरश, स्पर्धा यासोबत आपुलकी आणि प्रेमाची भावना देखील असते. ऑलिम्पिकचं मैदान म्हणजे तर खेळाडूंसाठी एक सर्वात मोठा जागतिक मंच. याच मैदानात उभरलेलल्या किंवा या मैदानात एकत्र खेळलेल्या काही गोड कपल्समध्ये भारतीय जोडीचाही समावेश आहे...

| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 7:13 PM
Share
टोक्यो ओलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी 2020 मध्येच 
लग्नबंधनात अडकलेली भारताची तिरंदाज जोडी दीपिका कुमारी आणि अतनु दास भारताची अव्वल दर्जाची तिरंदाज जोडी आहे.

टोक्यो ओलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी 2020 मध्येच लग्नबंधनात अडकलेली भारताची तिरंदाज जोडी दीपिका कुमारी आणि अतनु दास भारताची अव्वल दर्जाची तिरंदाज जोडी आहे.

1 / 10
अमेरिकेची महिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू तारा डेविस आणि पुरुष ट्रॅक आणि फील्ड पॅरालंपिकचा हनटर वुडहॉल यांची प्रेम-कहानीही चांगलीच प्रसिद्ध आहे.

अमेरिकेची महिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू तारा डेविस आणि पुरुष ट्रॅक आणि फील्ड पॅरालंपिकचा हनटर वुडहॉल यांची प्रेम-कहानीही चांगलीच प्रसिद्ध आहे.

2 / 10
अमेरिका महिला सॉकर टीमची मेगन रेपिनोई आणि महिला बास्केट बॉल टीमची सू बर्ड या दोघींची भेट रियो ओलिम्पिक 2016 मध्ये झाली होती.  दोघीही सध्या एन्गेज्ड आहेत.

अमेरिका महिला सॉकर टीमची मेगन रेपिनोई आणि महिला बास्केट बॉल टीमची सू बर्ड या दोघींची भेट रियो ओलिम्पिक 2016 मध्ये झाली होती. दोघीही सध्या एन्गेज्ड आहेत.

3 / 10
अमेरिका पुरुष फेंसिंग संघाचा गेरेक मेनहार्ड आणि महिला फेंसिंग संघाची ली कीफर यांनीही लग्न केलं आहे. दोघेही टोक्यो ऑलिम्पकमध्येच आहेत.

अमेरिका पुरुष फेंसिंग संघाचा गेरेक मेनहार्ड आणि महिला फेंसिंग संघाची ली कीफर यांनीही लग्न केलं आहे. दोघेही टोक्यो ऑलिम्पकमध्येच आहेत.

4 / 10
अमेरिकेची महिला ट्रॅक अँड फील्ड खेळाडू सँडी मॉरिस आणि बरमुडा संघाचा लांब उडी खेळाडू टाइरोन स्मिथ यांनी देखील 2019 मध्ये लग्न केलं होतं. आता दोघेही टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळत आहे.

अमेरिकेची महिला ट्रॅक अँड फील्ड खेळाडू सँडी मॉरिस आणि बरमुडा संघाचा लांब उडी खेळाडू टाइरोन स्मिथ यांनी देखील 2019 मध्ये लग्न केलं होतं. आता दोघेही टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळत आहे.

5 / 10
शार्लोट कॅसलिक ही ऑस्ट्रेलियाच्या  महिला  रग्बी संघातील खेळाडू आणि लुईस हॉलैंड हा पुरुष महिला संघाचा खेळाडू हे दोघेही रिलेशनमध्ये आहेत.

शार्लोट कॅसलिक ही ऑस्ट्रेलियाच्या महिला रग्बी संघातील खेळाडू आणि लुईस हॉलैंड हा पुरुष महिला संघाचा खेळाडू हे दोघेही रिलेशनमध्ये आहेत.

6 / 10
कॅनडा महिला सायक्लिंग संघाची जॉर्जिया सिमरलिंग आणि महिला सॉकर संघाची स्टेफनी लाबे या दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत.

कॅनडा महिला सायक्लिंग संघाची जॉर्जिया सिमरलिंग आणि महिला सॉकर संघाची स्टेफनी लाबे या दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत.

7 / 10
मॅक्सिकोची अनिसा उर्तेज आणि अमेरिका संघाची अमांडा चिडेस्टर दोघीही  सॉफ्टबॉल प्लेयर आहेत. दोघीही एकमेंकाविरोधात सामना खेळल्या असून दोघीही एन्गेज्ड झाल्या आहेत.

मॅक्सिकोची अनिसा उर्तेज आणि अमेरिका संघाची अमांडा चिडेस्टर दोघीही सॉफ्टबॉल प्लेयर आहेत. दोघीही एकमेंकाविरोधात सामना खेळल्या असून दोघीही एन्गेज्ड झाल्या आहेत.

8 / 10
लारा आणि जेसन केनी दोन्ही ब्रिटनचे सायकलिस्ट असून दोघेही नवरा-बायको आहेत. दोघांनी आतापर्यंत मिळून 10 सुवर्णपदक जिंकले आहेत.

लारा आणि जेसन केनी दोन्ही ब्रिटनचे सायकलिस्ट असून दोघेही नवरा-बायको आहेत. दोघांनी आतापर्यंत मिळून 10 सुवर्णपदक जिंकले आहेत.

9 / 10
मेगन जोन्स आणि सेलिया क्वांसाह या दोघी ग्रेट ब्रिटेनच्या आहेत. बराच वेळापासून रिलेशनमध्ये असणाऱ्या दोघीही एकाच रग्बी टीमच्या खेळाडू आहेत.

मेगन जोन्स आणि सेलिया क्वांसाह या दोघी ग्रेट ब्रिटेनच्या आहेत. बराच वेळापासून रिलेशनमध्ये असणाऱ्या दोघीही एकाच रग्बी टीमच्या खेळाडू आहेत.

10 / 10
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.