AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वाधिक अणुबॉम्ब असलेले जगातील अव्वल देश, भारत कितव्या क्रमांकावर?

अणुबॉम्ब हे जगातील सर्वात धोकादायक शस्त्र आहे. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर झाला होता. ज्यामुळे हजारो लोक मरण पावले. आजही त्यांचे परिणाम पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून अनेक देशांनी अण्वस्त्रे बनवली आहेत. पण त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या जगात सर्वात जास्त अणुबॉम्ब कोणाकडे आहे जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 27, 2024 | 8:28 PM
Share
रशियाकडे सर्वात जास्त अण्वस्त्रे आहेत. त्यांची संख्या 5580 आहे. एवढा बॉम्ब संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा आहे.

रशियाकडे सर्वात जास्त अण्वस्त्रे आहेत. त्यांची संख्या 5580 आहे. एवढा बॉम्ब संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा आहे.

1 / 8
अमेरिकेकडे ५०४४ अणुबॉम्ब आहेत.

अमेरिकेकडे ५०४४ अणुबॉम्ब आहेत.

2 / 8
चीनकडे 500 अण्वस्त्रे आहेत.

चीनकडे 500 अण्वस्त्रे आहेत.

3 / 8
युरोपमधील दोन अण्वस्त्रधारी देश फ्रान्स आणि ब्रिटन हे आहेत. यामध्ये फ्रान्सकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. फ्रान्सकडे 290 अणुबॉम्ब आहेत.

युरोपमधील दोन अण्वस्त्रधारी देश फ्रान्स आणि ब्रिटन हे आहेत. यामध्ये फ्रान्सकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. फ्रान्सकडे 290 अणुबॉम्ब आहेत.

4 / 8
यूकेने 1952 मध्ये पहिली आण्विक चाचणी घेतली. त्याच्याकडे आता 225 अण्वस्त्रे आहेत.

यूकेने 1952 मध्ये पहिली आण्विक चाचणी घेतली. त्याच्याकडे आता 225 अण्वस्त्रे आहेत.

5 / 8
भारताने यावर्षी पुन्हा एकदा अण्वस्त्रांमध्ये पाकिस्तानला मागे टाकले आहे. भारताकडे 172 अणुबॉम्ब आहेत.

भारताने यावर्षी पुन्हा एकदा अण्वस्त्रांमध्ये पाकिस्तानला मागे टाकले आहे. भारताकडे 172 अणुबॉम्ब आहेत.

6 / 8
पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत. अण्वस्त्रे असलेला हा एकमेव इस्लामिक देश आहे.

पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत. अण्वस्त्रे असलेला हा एकमेव इस्लामिक देश आहे.

7 / 8
इस्रायलकडे ९० अण्वस्त्रे आहेत. मात्र, आजपर्यंत इस्रायलने स्वत:ला अधिकृतपणे अण्वस्त्रधारी मानले नाही.

इस्रायलकडे ९० अण्वस्त्रे आहेत. मात्र, आजपर्यंत इस्रायलने स्वत:ला अधिकृतपणे अण्वस्त्रधारी मानले नाही.

8 / 8
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.