तब्बल 54 वर्षांनंतर झाले दुर्लभ सूर्य ग्रहण, जगभरात असे दिसले दृश्य

Solar eclipse : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सोमवारी रात्री दिसले. 1970 नंतर असे अनोखे सूर्य ग्रहण दिसले. तब्बल 5 तास 10 मिनिटे हे सूर्य ग्रहण होते. सूर्य ग्रहण रात्री 9.12 वाजता सुरु झाले अन् मध्यरात्री 02.22 वाजता संपले. सूर्य ग्रहण सोमवती अमावस्याच्या दिवशी आले.

| Updated on: Apr 09, 2024 | 7:36 AM
वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला दिसले. रात्री 9.12 सुरु झालेले हे सूर्यग्रहण 5 तास 10 मिनिटांनी संपले. हे संपूर्ण सूर्यग्रहण होते. यापूर्वी असे दुर्मिळ सूर्यग्रहण 54 वर्षांपूर्वी 1970 मध्ये दिसले होते.

1 / 5
अमेरिकेत पूर्ण सूर्य ग्रहण पाहिले गेले. त्याठिकाणी सूर्य ग्रहणा दरम्यान संपूर्ण अंधार झाला होता. सूर्यग्रहणामुळे उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये 8 एप्रिलला शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जगभरातील 54 देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण झाले.

2 / 5
सूर्य ग्रहण पाहण्यासाठी गुगलने लोकांना लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधाही दिली होती. घरात बसूनही युजर्सनी सूर्यग्रहणाच्या विहंगम दृश्याचा आनंद लुटला. सोमवारी झालेल्या सूर्य ग्रहणाचा भारतात कोणताही प्रभाव दिसला नाही, कारण ग्रहण सुरू झाले तेव्हा येथे रात्र झाली होती.

3 / 5
मेक्सिकोचे किनारपट्टीवरील माझाटलान हे उत्तर अमेरिकेतील पहिले ठिकाण होते जिथे हे सूर्यग्रहण पहिल्यांदा दिसले होते. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक विशेष चष्मा घालून डेक खुर्च्यांवर बसून सूर्यग्रहण पाहत असल्याचे दिसून आले.

4 / 5
सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे जिथे चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये जातो. यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः अवरोधित होतो. अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी 400 जोडप्यांनी लग्न केले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.